मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया आणि त्यांची पत्नी सुधा यांना गुरुवारी जबलपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मथुराजवळ लुटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला. ...
आप्तस्वकीयांना पैशांसह ख्यालीखुशाली कळविण्याची व्यवस्था असलेली टपाल विभागाची मनीआॅर्डर सेवा बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत़ ...
सरकारी कार्यालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणावरून दिलेल्या जादा पैशाची वसुली ते कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून , ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. ...