गुगलने वॉल स्ट्रीटच्या सगळ्यात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या महिला रूथ पोराट यांना आपल्या मुख्य आर्थिक अधिकारीपदी नियुक्त केले असून त्यांना सात कोटी डॉलरपेक्षाही जास्त वेतन दिले आहे. ...
भात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो ही जुनी समजूत; पण नव्या संशोधनानुसार भातात कॅलरीज कमी करण्याचे नवे तंत्र असून, या तंत्राने भात शिजवून तो थंड करून खाल्ल्यास कॅलरी कमी होतात, ...
अवघ्या तीन वर्षांची तिरंदाज चेरुकुरु डॉली शिवानी हिने मंगळवारी ३६ अॅरोमध्ये अधिकाधिक नेम साधून इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाची नोंद केली आहे. ...
साईनगरीतील आर्थिक मंदीचे खापर दक्षिणमुखी मारुती मंदिरातील जुनी मूर्ती बदलून चार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मूर्तीवर फोडले जात आहे. ...
ब्रिटनला अमेरिकेशी रस्ता मार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार असून, जगातील हा सर्वाधिक लांबीचा सुपर हायवे ठरणार आहे. ...