अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला. ...
बई ही खऱ्या अर्थाने उद्यमनगरी आहे. चाकोरी सोडून एखाद्याने वेगळा व्यवसाय थाटला तरी त्याला इथे भरभरून दाद मिळते. ही कहाणीदेखील एका अशाच उच्चशिक्षित तरुणाची आहे. ...
जागतिक पातळीवरील सोशल मीडियावर सध्या चीनमधील मॅजिक बनीची चर्चा सुरू आहे. जगात फारसा माहीत नसलेला हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असणारा अत्यंत गोड व छोटासा आहे. ...