कालबाह्य झालेल्या १५ वर्षे जुन्या चार ‘नल्ला’ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुनी रिक्षा असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका पत्रकारालाच त्यातील एका रिक्षाची विक्री करण्यात आली होती ...
मासेमारीच्या मोसमात ओएनजीसीद्वारे (आॅइल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) होणा-या तेल सर्वेक्षणामुळे मच्छिमारांना समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे ...
देशातील पहिल्या ‘ग्रीन बिल्डिंग’ला म्हणजे राजधानीतील नवीन पर्यावरण भवनाला मंगळवारी भेट दिल्यावर संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून इमारतींची वैशिष्ट्ये पाहून सुखावले. ...
गोवा सरकार समलैंगिक तरुण - तरुणींसाठी एक केंद्र सुरु करणार असून यामध्ये त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा 'सामान्य' केले जाईल अशी मुक्ताफळं गोव्याचे क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी उधळली आहेत. ...