एरवी पैसे व चोरीच्या घटना घडतच असतात. पण मुलुंडमध्ये एका मुकबधिराने मैत्री करुन मुकबधिरालाच गंडा घातला. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपीही मुकबधिर महिला आहे. ...
मुंबईहुन सोलापुरकडे निघालेली सिध्देश्वर एक्सप्रेस रात्री पावणे तीनच्या सुमारास पुणे स्थानकात येते... एसी डब्ब्यात बसलेले दोन ज्येष्ठ नागरिक गाडीत गोंधळ घालण्यास सुरूवात करतात... ...
स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणाऱ्या मंिहला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तितके लक्ष देत नसल्याचे चित्र पुण्यात आहे. ...