नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवरील माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच. ...
विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्या बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही ...
आता ‘जागतिक आयुर्वेद दिना’साठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका कार्यक्रमावेळी दिली. ...
लेवा पाटीदार समाजाचा निर्णय; चांगल्या निर्णयास मिळाली समाजमान्यता. ...
फेसबूक, व्हॉट्सअप आणि टिष्ट्वटरवर ‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा पाऊस पडला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिलसिला रविवारी उशिरापर्यंत सुरूच होता. ...
बंगालमध्ये राहत असलेला १२ वर्षांचा विकी फोटोग्राफी शिकण्यासाठी घरातून पळून गेला आणि दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला. ...
यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. ...
मातृदिन सर्वत्र साजरा होत असताना चिखले गावाच्या आदिवासी पाड्यावरील एका वृद्ध मातेला दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाच्या प्रतिमेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. ...
अनेक वेळा अचानक प्रवास करण्याची गरज पडते किंवा गर्दीच्या हंगामात रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र, लवकरच या समस्येतून रेल्वे प्रवाशांची सुटका होऊ शकते. ...
अमेरिकेतील एका व्यक्तीने वयाच्या ९४ व्या वर्षी पदवी मिळविली. पदवीसाठी या व्यक्तीस तब्बल ७५ वर्षे लागली. ...