लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानातील या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात व्यक्तीने मारली उडी आणि मग... - Marathi News | Man's half eaten body found in tiger cage in Pakistan sherbagh zoo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात व्यक्तीने मारली उडी आणि मग...

Pakistan : प्राणी संग्रहालयात येथील कर्मचाऱ्यांना वाघाच्या पिंजऱ्याच्या आत एका व्यक्तीचा अर्धा खाल्लेला मृतदेह आढळून आला. ...

'फ्लाइंग पॅलेस', हे आहे जगातील सर्वात आलिशान खासगी विमान; फोटो पाहून चकीत व्हाल... - Marathi News | World’s Biggest Private Jet: 'Flying Palace', the world's most luxurious private jet; You will be amazed by the photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'फ्लाइंग पॅलेस', हे आहे जगातील सर्वात आलिशान खासगी विमान; फोटो पाहून चकीत व्हाल...

बोइंग 747-8 जगातील सर्वात मोठे आणि आलिशान जेट आहे. ...

Video - गडगंज श्रीमंत वडिलांनी घरातून बेदखल केलं अन् मुलावर आली फूटपाथवर राहण्याची वेळ! - Marathi News | Video poor man bond with street dog in lucknow know full story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - गडगंज श्रीमंत वडिलांनी घरातून बेदखल केलं अन् मुलावर आली फूटपाथवर राहण्याची वेळ!

रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची हृदयद्रावक गोष्ट समोर आली आहे. ...

एखाद्या महागड्या कार इतकी आहे या खास केकची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का! - Marathi News | Most expensive birthday cake in the world know the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एखाद्या महागड्या कार इतकी आहे या खास केकची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

एक असा केक तयार केलाय ज्याची किंमत कार आणि एका छोट्या घरापेक्षाही जास्त असू शकते. ...

हनीमूनसाठी गेलेल्या नवरीचा वेदनादायी मृत्यू, समोर असूनही वाचवू शकला नाही पती - Marathi News | Shark attack newlywed woman death in honeymoon paddle board floats away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हनीमूनसाठी गेलेल्या नवरीचा वेदनादायी मृत्यू, समोर असूनही वाचवू शकला नाही पती

नुकतीच बहामासध्ये वॉटर स्पोर्ट्सदरम्यान एक भयंकर दुर्घटना घडली. इथे एका शार्कने हनीमूनसाठी आलेल्या नव्या नवरीचा जीव घेतला. ...

Year Ender 2023: हे होते या वर्षातील सगळ्यात कमजोर पासवर्ड, हॅकर्सने सहज केले क्रॅक - Marathi News | Year Ender 2023: These were the weakest passwords of the year, easily cracked by hackers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Year Ender 2023: हे होते या वर्षातील सगळ्यात कमजोर पासवर्ड, हॅकर्सने सहज केले क्रॅक

हे पासवर्ड संख्या आणि अल्फाबेटने बनवले होते. यात कोणते स्पेशल कॅरेक्टरही नव्हते. फारच सामान्य असल्याने ते सहजपणे क्रॅक केले गेले. ...

अनोखं लग्न! गाय बनली नवरी अन् बैल बनला नवरदेव, 50 गावातील लोक घेऊन आले वरात - Marathi News | Bull and cow marriage in khargone Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखं लग्न! गाय बनली नवरी अन् बैल बनला नवरदेव, 50 गावातील लोक घेऊन आले वरात

या अनोख्या लग्नात गायीला नवरीसारखं आणि बैलाला नवरदेवासारखं सजवण्यात आलं होतं. ...

कोण आहेत धीरज साहू? ज्यांच्या ठिकाणांवर सापडलं होतं कोट्यवधींचं घबाड! नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या होत्या बंद - Marathi News | congress rajya sabha mp dheeraj sahu income tax raid cash recovered know who is he  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत धीरज साहू? ज्यांच्या ठिकाणांवर सापडलं होतं कोट्यवधींचं घबाड!

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची आणि लोहरदगामध्ये ही कारवाई करण्यात आली. ...

बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव - Marathi News | Tourist dies after plunging 764ft off biggest bungee jump of world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव

नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली. ...