लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीसोबत भांडण करून माहेरी गेली पत्नी, मग मेहुण्याने भाओजीला केलं किडनॅप आणि... - Marathi News | Brother in law kidnaps brother in law picture capture in cctv footage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीसोबत भांडण करून माहेरी गेली पत्नी, मग मेहुण्याने भाओजीला केलं किडनॅप आणि...

याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून मेहुण्यासहीत इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. ...

गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात' - Marathi News | Love scam : Man gave more than 2 crore over five years to married girlfriend relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंडमुळे कर्जबाजारी झाला, पाच वर्षाने तिचं असं गुपित समोर आलं बॉयफ्रेंड 'कोमात'

तो गेल्या पाच वर्षापासून तिला आणि तिच्या पैसे देत होता. त्याने त्याना 2 कोटी रूपयांपेक्षा अधिक दिले. आता तो कर्जबाजारी झाला आहे.  ...

विवाहित असूनही 10 वर्षाने लहान बिलावलसोबत अफेअर, हिना रब्बानी खार असते नेहमीच चर्चेत - Marathi News | Hina Rabbani Khar most popular Pakistani female politician Bilawal Bhutto extra marital affair Pakistan election 2024 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विवाहित असूनही 10 वर्षाने लहान बिलावलसोबत अफेअर, हिना रब्बानी खार असते नेहमीच चर्चेत

श्रीमंत जमीनदार परिवारातन आलेली हिना 2011 मध्ये पाकिस्तानातील सगळ्यात तरूण आणि पहिली महिला परराष्ट्र मंत्री बनली होती. ...

जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर; भारतातील 'या' फेमस भाजीला मिळाले ६० वे स्थान - Marathi News | Maharashtra vegeterian recipe aloo baingan gets ranked in 100 Worst rated foods in the world gets ranked 60 in the list  | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी जाहीर; भारतातील 'या' फेमस भाजीला मिळाले ६० वे स्थान

भारतात बऱ्याच जणांची आवडणारी ही भाजी सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत जागतिक क्रमवारीत ६० व्या क्रमांकावर आहे. ...

RPF Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, रेल्वे विभागात 2250 पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज - Marathi News | RPF Recruitment 2024 Notification Out for 2250 Constable and SI Posts; Check Details Here | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, रेल्वे विभागात 2250 पदांसाठी बंपर भरती

RPF Recruitment 2024 : रेल्वे विभागाकडून ही एक प्रकारची बंपर भरती प्रक्रियाच राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.  ...

याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी - Marathi News | indian man wins 45 crore rupees lottery in uae works as driver in dubai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! UAE मध्ये मालामाल झाला भारतीय ड्रायव्हर; जिंकले 45 कोटी

नवीन वर्षाची सुरुवात मुनव्वरसाठी खूप खास झाली आहे. आपल्या नावाने त्याने जे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, त्यासाठी 30 जणांनी मिळून पैसे दिले होते. ...

प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी नाकारली 2500 कोटी रूपयांची संपत्ती - Marathi News | Malaysian woman Angeline Francis rejects rs 2500 crore property to marry a common man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी नाकारली 2500 कोटी रूपयांची संपत्ती

Angeline Francis: जेलिन एका तरूणाच्या प्रेमात पडली होती आणि याच कारणाने तिने आपल्या वडिलांची प्रॉपर्टी घेण्यास नकार दिला. ...

30 वर्षांपूर्वी बनवली होती राम मंदिराची डिझाईन; जाणून घ्या कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा? - Marathi News | ayodhya ram mandir design built 33 years ago in 1990 architect chandrakant sompura | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :30 वर्षांपूर्वी बनवली होती राम मंदिराची डिझाईन; जाणून घ्या कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा?

Ram Mandir : प्रभू रामाचे हे मंदिर 161 फूट उंच आणि सुमारे 28,000 चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे. ...

माकडांनी सांभाळ केला, जंगलातून वेश्यालयात पोहोचली आणि मग; महिलेची हैराण करणारी कहाणी - Marathi News | Female Tarzan real story woman raised by monkey in jungle brothel now housewife in UK Marina Chapman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माकडांनी सांभाळ केला, जंगलातून वेश्यालयात पोहोचली आणि मग; महिलेची हैराण करणारी कहाणी

73 वर्षीय मरीना चॅपमॅन दावा करते की, माकडांनी तिचा सांभाळ केला. तिथेच ती या माकडांप्रमाणे खाणं, झाडांवर चढणं आणि झाडांवरच झोपणं शिकली.  ...