मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळपासून येत असलेल्या ट्रेण्ड्समध्ये भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस काही जागांनी पिछाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये कांटेकी टक्कर बघायला मिळते आहे. निकालाचे सुरूवातीचे ट्रेण्ड्स सोशल मीडियावर ...
कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. ...
इच्छामरणाची याचना करणा-या भांडुपच्या संपदा पारकर यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. पारकर या २०१०पासून मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त होत्या. गेल्या दोन वर्षांत या आजारामुळे त्यांची परिस्थिती आणखीच खालावली. ...
ताज्या घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर 2017 मध्ये बाहुबली 2 हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही चर्चा रंगल्या ...
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे श्रीलंकेच्या मोहम्मद निलामसाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती. ...
भायखळा पोलीस वसाहतीमधील दोन मित्रांनी जीवाची पर्वा न करता, चोराला पकडण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे चोर पकडले गेले आणि ते दोन मित्र पोलीस वसाहतीतील खरे हिरो ठरले. ...