कच-याचे विघटन करून केरोसिन (घासलेट)सोबत वापरता येईल असे इंधन (सीटीएल - कॅटेलिक थर्मो लिक्वीफॅक्शन आॅइल) तयार करण्याचे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा ...
सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती. ...
सेंच्युरिअनमध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाला पुन्हा ट्रॅकवर आणून ठेवलं. ...
मागील वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी महिलांना कार चालविण्याचा अधिकार दिल्यानंतर, पाचच महिन्यांनी येथे एका खासगी कंपनीने महिलांसाठी कार शोरूम सुरू केले आहे. पश्चिम लाल सागराच्या बेटानजीक एका शॉपिंग मॉलमध्ये हे शोरूम सुरू करण्यात आले ...
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्याचे डिझाइन करण्याचा मान राजन प्रधान यांना मिळाला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रधान यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेले बसथांबे दिल्लीत उभे राहणार आहेत. ...
मुंबई : मकरसंक्रांत हा हिंदूंचा महत्त्वाचा सण असून, दरवर्षी 14 जानेवारीला भारतीय लोक या सणानिमित्त मोठ्या थाटामाटात जल्लोष करतात. सूर्य ज्या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या तिथीला मकरसंक्रांत साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशीच स ...
वडिलांच्या पश्चात आईने नोकरी करून मुलांचा, मुलींचा सांभाळ केला, त्यांची लग्न लावून दिली, अशा घटना नेहमीच पाहण्यात, ऐकण्यात आणि वाचनात येत असतात. पण जयपूरमध्ये एका मुलीने आपले वडील वारल्यानंतर निराशेत सापडलेल्या आईचा विवाह लावून दिला. ...