संजय लिला भन्साळी यांचा वादात अडकलेला 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करण्याच्या नादात करणी सेनेने चुकून त्यांच्या कार्यकर्त्याची कार पेटवून दिली ...
आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप ...
हवाई सफर करणा-यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोएअर(GoAir) एक खास ऑफर घेऊन आले आहे. गोएअरने आपल्या प्रवाशांसाठी 726 रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करण्याची ऑफर आणली आहे. ...
माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत. ...
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी नौहट्टा परिसरातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ...
जगातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. ...