आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क... ...
भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला. ...
भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच ...
पुण्यातील ३० वर्षीय तरुणाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याच्या पत्नीने हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्याने, मुंबईच्या ४२ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील ही ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंड येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी यशस्वी ...
अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत. ...