‘लेक वाचवा, लेक शिकवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हा संदेश गावातील घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या मुलींच्या नावाच्या पाट्यांमुळे झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
सोलापुरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. ...