शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: 'या' फोटोत लपलीये एक मुलगी; शोधून भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 17:51 IST

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो (Optical Illusion) व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. यातील काही तुमची परीक्षा घेतात तर, काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. बरेच लोक या प्रकारची कोडी खूप जोर देऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तीक्ष्ण बुद्धी असलेले काही लोकच ते सोडवू शकतात. या ऑप्टिकल इल्युशनच्या शेअर केलेल्या फोटोत पाहा तुम्हाला एक मुलगी दिसतेय का?

या फोटोत तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसत असेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या फोटोमध्ये (Trending Photo) एक मुलगीही लपलेली आहे. पाहूया ती मुलगी कुठे आहे हे तुम्हाला ओळखता येतंय का…

हा फोटो जवळून पाहिल्यानंतर तुम्हाला यात उत्तर मिळण्याची शक्यता आहे. तरीही तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही, तर एकदा फोटोच्या मध्यभागी काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुम्हाला हे कोडे सोडवता आले नाही, तरीही हरकत नाही, या ऑप्टिकल इल्युजनचे अचूक उत्तर खालील फोटोमध्ये दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जर तुम्हाला याचं योग्य उत्तर सापडलं असेल तर नक्कीच तुम्ही हुशार आहात.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके