शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Optical Illusion: तुम्हाला फोटोत सर्वप्रथम काय दिसलं? कुत्रा की मांजर? यावरुन कळेल तुमचा स्वभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 09:31 IST

काही फोटोंमध्ये दडलेली संख्या, अक्षरे, प्राणी शोधण्यात लोकांना मजा येते. तर काही फोटोंमध्ये असणारी व्यक्तिमत्त्वाची गुपिते लोकांना जाणून घ्यायला आवडतात. 

ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. लोकांना गुंतवुन ठेवणारे, डोकं चालवायला लावणारे हे फोटो अत्यंत मजेशीर असतात. काही फोटोंमध्ये दडलेली संख्या, अक्षरे, प्राणी शोधण्यात लोकांना मजा येते. तर काही फोटोंमध्ये असणारी व्यक्तिमत्त्वाची गुपिते लोकांना जाणून घ्यायला आवडतात. 

सध्या असाच एक फोटो व्हायरल होतो आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय दिसेल यावरुन तुमचे व्यक्तिमत्त्व ठरेल. सध्या अशा फोटोजचा ट्रेण्ड आहे. अनेकजण या फोटोंवरुन आपली पर्सनॅलिटी जाणून घेण्यास उत्सुक असतात. बरेचदा तुम्ही या फोटोत प्रथम काय पाहता यावरुन तुमची पर्सनॅलिटी ठरते.

या बातमीतील फोटोमध्ये तुम्हाला प्रथम काय दिसतं? तुम्हाला प्रथम शेपटी जुळलेल्या दोन मांजरी दिसतात की श्वानाचा चेहरा? चला जाणून घेऊया तुम्हाला फोटोत पहिला श्वानाचा चेहरा दिसला तर मिळुनमिसळुन राहणारे, अत्यंत उत्साही आणि बहिर्मुखी आहात. तुम्ही सहसा कोणावर चिडत नाही. तुम्हाला मजामस्ती आणि इतरांची काळजी करायला आवडते. जर तुम्हाला शेपट्या जुळलेल्या मांजरी दिसल्या तर तुम्ही संवेदनशील आहात. तुमचे विचार खुप पुढारलेले असून तुम्हाला विविध विषयांची भरपूर माहिती आहे. तुम्ही अंतर्मुखी आहात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया