शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत लपलेला प्राणी शोधताना होईल डोक्याचा भुगा! 99 टक्के लोक फेल; बघा तुम्हाला जमतय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:48 IST

Optical Illusion Picture : एका युजरने सांगितली प्राणी शोधण्याची अफलातून ट्रिक... सोशल मीडिया युजर्सना अशी कोडी सोडवण्यातही मोठा रस आहे.

आपल्यासोबत कधी तरी असे नक्कीच झाले असेल की, एखादी गोष्ट समोर दिसते. पण प्रत्यक्षात मात्र ती नसतेच. यालाच डोळ्यांचा धोका म्हटले जाते. अनेकदा असे वाटते की, आपण नुकतीच पाहिलेली गोष्ट म्हणजे डोळ्याचा धोका होती. कारण कधी-कधी जी गोष्ट दिसते, ती प्रत्यक्षात नसते आणि कधी-कधी जी गोष्ट असते, ती दिसत नाही.

आपल्याला इंटरनेटवर, डोक लढवावं लागेल, असे अनेक ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) फोटो मिळतील. विशेष म्हणजे, सोशल मीडिया युजर्सना अशी कोडी सोडवण्यातही मोठा रस आहे. मात्र, या फोटोने लोकांच्या डोक्याचा पार भूगा केला आहे. मात्र, हा फोटो शेअर करणाऱ्याने यात, मांजर अथवा हरीण दिसत असल्याचा दवा केला आहे. पण, या फोटोत प्राणी शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मात्र या फोटोत, केवळ आडव्या-उभ्या-तिरप्या रेषाच दिसत आहेत. हा फोटो @tlhicks713 या ट्विटर युजरने  शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी या पोटोला लाईक केले असून अनेकांनी रिट्विटही केले आहे.

हे केवळ एक ऑप्टिकल इल्यूजन!हा फोटो शेअर करत या ट्विटर युजरने लिहिले, आपले डोके कसे काम करते (उजवा अथवा डावा मेंदू) यावर अवलंबून आहे. या पॅटर्नमध्ये आपल्याला एक मांजर अथवा एक मूस (एक प्रकारचे हरीण) दिसू शकेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला जो कोणता प्राणी दिसेल, तो या फोटोचा भाग नाही. हे केवळ आपल्या डोक्याने तयार केलेले एक ऑप्टिकल इल्यूजन आहे. एवढेच नाही, तर आपण या पॅटर्नचा कोणताही भाग झूम करून पाहिला तर आपला भ्रम (इल्यूजन) दूर होईल.

लोकांना दिसली मांजर... -तसेच एका युजरने तर, जर तुम्हाला काहीही दिसत नसेल, तर स्क्रीन तुमच्यापासून दूर करा. असे केल्यानंतर त्यात एक मांजर दिसत असल्याचे त्या यूजरने दर्शवले आहे.

लोकांना कोणताच प्राणी दिसला नाही - हा फोटो अनेकांनी अत्यंत लक्षपूर्वक पाहिला. कदाचित आपणही यात प्राणी शोधण्याचा प्रयत्न करत असाल. पण या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये काही युजर्सनी, यात कुठलीही मांजर वैगेरे दिसत नाही, असे लिहिले आहे. मात्र, एका युजरने यात मला मांजर दिसली दिसली... पण नंतर,... मला या फोटो शिवायदेखील मांजर दिसत आहे...लोल, असे लिहिले आहे. याच प्रकारे आपल्याला काही दिसले, की नाही? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा...

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया