शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

या फोटोत तुम्हाला सर्वप्रथम काय दिसले? उत्तरावरुन कळेल तुमच्या लव्हलाईफचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:50 IST

एक असा फोटो समोर आला आहे, जो पाहताना प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. हा फोटो म्हणजे मेक्सिकोच्या octavio ocampo यानं काढलेली एक पेंटिंग. 

optical illusion reveals what you are like in love एक फोटो तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक गुण सांगतो यावर तुमचा कितपत विश्वास आहे ? यावर तुमचा जास्त विश्वास असेल किंवा नसेलही पण, अनेकदा ही बाब खरी ठरते आणि हे अंदाजही आपल्याला थक्क करुन जातात. सध्या यामध्येच एक असा फोटो समोर आला आहे, जो पाहताना प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. हा फोटो म्हणजे मेक्सिकोच्या octavio ocampo यानं काढलेली एक पेंटिंग. 

Yourtango च्या माहितीनुसार rebecca jane stokes या लेखकांनी हे चित्र उलगडून सांगितलं आहे. या फोटोमध्ये दिसणारे 4 घटक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून सांगतात. 

तुम्हाला आधी घोडा दिसतोय का ? घोडेस्वारी करणाऱ्या इसमावर तुमची नजर पडत असल्याच तुम्हाला नियंत्रणात आणणं कठीण असेल असं सांगण्यात येत आहे. किंबहुना जोडीदार मिळूनही तुमचा शोध काही संपलेला नसतो. 

सर्वात आधी वयोवृद्ध व्यक्ती दिसल्यास... असं झाल्यास तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहात हे कळतं. जीवनातील अनेक भौतिक सुखांच्याही पलीकडे तुम्हाला प्रेम महत्त्वाचं असतं याचा हा इशारा. 

नदीकिनारी झोपलेली मुलगी... तुम्हाला हे चित्र, फोटो पाहताना नदीकिनारी एक मुलगी झोपलेली दिसल्यास यापूर्वी तुमचा प्रेमाच्या बाबतीत अनुभव फारसा चांगला नसल्याचं स्पष्ट होतं. असं असूनही प्रेमाच्या बाबतीत तुम्ही शरणागती पत्करताना दिसत नाही. 

वाहणारी नदी दिसल्यास... चित्र पाहताना पहिल्या नजरेत तुम्हाला वाहती नदी दिसल्यास तुम्ही प्रेमासाठी तयार आहात पण, मनाजोगती व्यक्ती तुम्हाला साथ देत नाहीये हे स्पष्ट होतं. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही इतरांहून वेगळे आहात हेच इथे स्पष्ट होतं.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके