शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भले भले झाले फेल, पाहा तुम्हाला तरी सापडतंय का? या चित्रात दडलाय एक नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 18:25 IST

हा नंबर शोधण्यात भलेभले लोक फेल झाले आहेत. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा.

: सोशल मीडियावर जसे काही फोटो, व्हिडीओज व्हायरल होत असतात तसे काही गेम, क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये एक नंबर दडला आहे. हा नंबर शोधण्यात भलेभले लोक फेल झाले आहेत. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा.

हा एक ऑप्टिकल इल्युशन (Optical Illusion) म्हणजे दृष्टीभ्रम करणारा फोटो आहे. ज्यामध्ये दिसतं एक पण असतं भलतंच. या फोटोत जे काही दडलेलं आहे ते सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही. या फोटोबाबतीतही तसंच आहे. या फोटोत एक काळ्या रंगाचं सर्कल आहे. जे पाहताच तुम्हाला गरगरेलही. या अशा फोटोतून तुम्हाला नंबर शोधायचा आहे. @benonwine नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला यामध्ये नंबर दिसतो आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

हे काळं वर्तुळ नीट पाहा. त्यातील आकडा तुम्हाला दिसला का? बऱ्याच नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण बहुतेक लोक फेल ठरले आहेत. त्यांनी चुकीचा आकडा सांगितला आहे. त्यांचं उत्तर चुकीचं ठरलं आहे. कुणी 3452839, कुणी  528, कुणी  45283 तर कुणी आणखी काही, असे आकडे सांगितले आहेत. तुम्हालाही हे आकडे दिसत असतील तर ते चुकीचे आहेत.

काही मोजक्याच लोकांनी हा योग्य नंबर शोधला आहे. आता या मोजक्या लोकांच्या यादीत तुम्हीसुद्धा येता का ते पाहा. या वर्तुळात दडलेला खरा आकडा आहे तो  3452839. तुमचंही उत्तर हेच असेल तर ते योग्य आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांनाही हे चॅलेंज द्या. पाहा त्यांची नजरही तुमच्यासारखी शार्प आहे की नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके