शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : ‘या’ २ फोटोंमध्ये लपलेली मांजर शोधून दाखवा; सापडल्यास स्वत:ची पाठ थोपटाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 10:32 IST

Optical Illusion : या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे. जर तुम्ही थोडं संयमानं या फोटोंमध्ये पाहिलं, तर तुम्हीही शोधू शकाल यात लपलेली मांजर.

Optical Illusion : आजकाल ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक इमेज तुम्ही पाहिल्या असतील. कोणी ना कोणी त्या अनेकदा शेअर करत असतो. तुम्ही देखील कधीतरी आपल्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना असे फोटो पाठवून त्यांचीही नक्कीच परीक्षा घेतली असले. परंतु आता एक नवं चॅलेंज घेण्याची वेळ आली आहे. एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये एक मांजर झोपलेली दिसत आहे. परंतु ती या फोटोमध्ये कुठे आहे हे शोधणं मात्र कठीण आहे.

या फोटोमध्ये तुम्हाला लाकडाचे ओंडके दिसत असतील. यामध्येच कुठेतरी एक मांजर लपलेली तुम्हाला दिसेल. परंतु ती तुम्हाला इतक्या सहजासहजी दिसेल असं वाटत असेल तर ते शक्य नाही. अनेकांनी या फोटोमध्ये मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. तुम्हीही जरा शोधून पाहा. रेडिटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यापूर्वीही असे काही फोटो समोर आले होते. जसं वर असलेल्या फोटोमध्येही तुम्हाला एक मांजर लपलेली दिसेल. या फोटोमध्ये समोर ठेवलेल्या साहित्यांमध्ये तुम्हाला एक मांजर लपलेली दिसेल. या फोटोमध्येही मांजर कुठे आहे ते शोधून पाहा. लोकांनी या फोटोमध्ये मांजर कुठे लपली आहे हे फोटो खाली ट्वीट करून सांगितलं. आहे. प्रत्येकाला ते शक्य झालं असं नाही, पण ज्यांना शक्य झालं त्यांनी त्वरित ते शेअर करा. पाहा कुठे लपली आहे या फोटोत मांजर.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके