शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Optical Illusion: या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 18:02 IST

Trending Puzzle: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात.

Viral Brain Test: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात. यातील काही तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल (Personality) माहिती देतात, तर काही तुमच्या मेंदूची क्षमता तपासतात. असाच प्रकारचे एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या व्हायरल होत आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त तल्लक मेंदूच नाही, तर तीक्ष्ण नजरदेखील असावी लागणार आहे. 

30 सेकंदाचा टायमर सेट कराया गेमला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 30 सेकंदाचा टायमर सेट करावा लागेल. यानंतर तुम्हाला हा फोटो नीट लक्ष देऊन पाहावा लागेल. या फोटोवर नीट लक्ष दिल्यावरच तुम्हाला या फोटोतील सर्व वाघ दिसतील. 2 वाघांसह इतर किती वाघ दिसत आहेत, यावरुन तुमचे व्यक्तिमत्व ठरेल.

11 वाघांना शोधताना घाम फुटेलया फोटोमध्ये एकूण 11 वाघ आहेत. तुम्हाला फक्त 2 वाघ दिसत असतील, तर तुम्हाला तुमचा फोकस चेंज करावा लागेल. जर तुम्हाला 5 वाघ दिसत असतील, तर तुमचा मेंदू अॅव्हरेज आहे. पण, तुम्हाला 5 पेक्षा जास्त वाघ शोधता आले, तर तुमचा मेंदू आणि नजर एकदम तीक्ष्ण आहे. या फोटोतील सर्व 11 वाघांना शोधले, तर तुम्ही खूप हुशूर आहात, हे सिद्ध होईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स