शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीचे वापरलेल टॉयलेट पेपर खात होता, घरी येऊन करत होता अजब डिमांड; द्यायचा हवे ते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:09 IST

ओन्लीफॅन्सच्या एका फेटिश फ्रेंडली क्रिएटरने साइटवर लोकांच्या अजब डिमांडबाबत खुलासा केला आहे. या मॉडलचं नाव मॉर्गन ऐलेग्जॅंड्रा आहे. मॉर्गन स्वत:ला फेटिश फ्रेंडली म्हणते.

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पैसे कमावण्याची अनेक साधने सुरू झालीत. अनेक लोक या प्लॅटफॉर्म्सकडे वळले. कोरोनामुळे घरात बसूनच पैसे कमावणं काही लोकांना जास्त आवडलं. या दरम्यान एक अॅडल्ट साइटही फार चर्चेत आली. ओन्लीफॅन्स नावाच्या या साइटवर लोक अॅडल्ट कंटेंट सेल करतात. यावर असलेल्या लोकांचे फोटो-व्हिडीओ बघण्यासाठी तुम्हाला  सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. त्यानंतरच तुम्ही यावरील कंटेंट बघू शकता.

ओन्लीफॅन्सच्या एका फेटिश फ्रेंडली क्रिएटरने साइटवर लोकांच्या अजब डिमांडबाबत खुलासा केला आहे. या मॉडलचं नाव मॉर्गन ऐलेग्जॅंड्रा आहे. मॉर्गन स्वत:ला फेटिश फ्रेंडली म्हणते. म्हणजे ती सब्सक्रायबरच्या अजब डिमांड पूर्ण करते. या डिमांड कदाचित या लोकांच्या प्रेयसी किंवा बायकाही पूर्ण करू शकत नाहीत. त्या मॉर्गन पूर्ण करते. नुकतंच तिने एका अशा क्लाएंटबाबत सांगितलं ज्याला फार विचित्र आवड होती. 

खात होता यूज्ड टॉयलेट पेपर

मॉर्गनने सांगितलं की, ओन्लीफॅन्सवर लोक फारच अजब डिमांड करतात. पण ती अशा एका व्यक्तीला भेटली ज्याची डिमांड ऐकून तिला आधी धक्का बसला. अलास्काला राहणारी मॉर्गनने सांगितलं की, तिच्या एका शूगर डॅडीला तिने यूज केलेले टॉयलेट पेपर खाणं फार आवडत होतं. तो तिच्या घरी येऊन तिची बाथरूममधून बाहेर येण्याची वाट बघत होता. जेव्हा ती बाहेर येत होती तेव्हा ती त्याला आपल्या हाताने यूज केलेला टॉयलेट पेपर चारून देत होती.

गुडघ्यावर बसून करत होता डिमांड

मॉर्गनने या व्यक्तीबाबत सांगितलं की, तो गुडघ्यावर बसून तिचे घाणेरडे टॉयलेट पेपर चारून देण्याची डिमांड करत होता. मॉर्गन ने 6 वर्षाआधी शुगर डॅडी वेबसाइट जॉइन केली होती. इथेच तिला ही व्यक्ती भेटली होती. डिमांड पूर्ण केल्यावर तो तिला मागेल तेवढे पैसे देत होता. पण नंतर त्याने तिला घोस्ट केलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके