शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : या अरुंद रस्त्यावर ड्रायव्हरनं अशी फिरवली कार, Skill पाहून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:59 IST

ज्या रस्त्यांवर साधी दुचाकी वळवणेही कठीन, त्या रस्त्यांवर हे लोक चारचाकीही सहजपणे वळतात...

डोंगराळ भागांत गाड्या (Vehicle) चालवणे हा काही सामान्य खेळ नाही. येथे थोडीशी चूकही आयुष्य संपवू शकते. खरे तर अशा भागांत गाड्या चालवणारे ड्रायव्हर एवढे एक्सपर्ट असतात की, ते अगदी अरुंद रस्त्यांवरूनही अगदी सहजपणे गाड्या वळवू शकतात. ज्या रस्त्यांवर साधी दुचाकी वळवणेही कठीन, त्या रस्त्यांवर हे लोक चारचाकीही अगदी सहजपणे वळतात. सध्या एका अशाच अत्यंत 'हेव्ही ड्रायव्हर'चा (Heavy Driver)  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा पराक्रम पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही...!

व्हिडिओमध्ये नेमकं काय?या 27 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे, की एका बाजूला खोल दरी आहे, तर दुसऱ्या बाजुला एक डोंगर आहे. या दोहोंच्या मधून एक अरुंद रस्ता जात आहे आणि या रस्त्यावर एक ड्रायव्हर आपली गाडी वळवत आहे. तो एकटाच आहे. म्हणजेच गाडी वळवण्यासाठी त्याला मदत करणारे कुणीही नाही. तरीही हा ड्रायव्हर गाडीत दोन-तीन वेळा मागे-पुढे करून सहजपणे वळवतो. मात्र, हा ड्रायव्हर जेव्हा गाडी वळवतो तेव्हा त्याच्या गाडीची मागची चाके दरीत जाण्यापासून किंचितशी वाचतात. पण तरीही तो गाडी अगदी सहजपणे वळवतो...

इंटरनेटवर व्हिडिओचा धुमाकूळ -सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटर यूजर @JGnuman197 ने रविवारी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, असे करण्याची एक पद्धत. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 1.4 मिलियन व्ह्यूज, 18.2 हजार लाइक्स आणि 4.3 हजार रीट्वीट्स मिळाले आहेत. याशिवाय ही क्लिप सोशल मिडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरही व्हायरल केली जात आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील लोक अवाक झाले आहेत. शेकडो युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनीतर असे कुणी ड्रायव्हर करतो का? हे खरच खरं आहे का? असे सवालही अवेक युजर्सनी केले आहेत.

टॅग्स :carकारSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके