शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पॉर्न व्हिडीओ एन्जॉय करता करता अचानक पत्नीचाच व्हिडीओ दिसला; दुसऱ्यासोबत पाहून गेला 'कोमात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:19 IST

काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने कॉर्ल गर्लला फोन केला आणि जी मुलगी आली ती त्याची पत्नी निघाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती.

काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने कॉर्ल गर्लला फोन केला आणि जी मुलगी आली ती त्याची पत्नी निघाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. आता एक त्याहून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती पॉर्न व्हिडीओ बघत होती आणि त्या व्हिडीओत त्याला त्याची पत्नी एका दुसऱ्याच पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसली तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. पत्नीचा हा प्रकार समोर आल्यावर पतीने पत्नीला सोडले आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय महिला डॉक्टर पतीला पॉर्न व्हिडीओत दाखवतात तसे संबंध ठेवण्याचा हट्ट करत होती. पण पतीने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, त्याची पत्नी पॉर्न व्हिडीओत त्याला दिसेल. आता ही महिला तिचं लग्न वाचवण्यासाठी फॅमिली काउन्सेलिंगकडे गेली आहे.

....आणि पत्नीचा व्हिडीओ आला समोर

मीडिया रिपोर्ट्सुनुसार, कोलकाताची राहणारी ३२ वर्षीय महिला आणि उत्तर प्रदेशचा राहणारा ३३ वर्षीय व्यक्तीची भेट एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवरून झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि बंगळुरू येथे राहू लागले. लग्नाआधी महिलेने पतीला सांगितले होते की, तिच्या आयुष्यात एक व्यक्ती होती. पण नंतर ब्रेकअप झालं. काही दिवस दोघांचाही सुखाचा संसार सुरू होता. मात्र, महिला पतीवर पॉर्न सिनेमे बघण्याचा आणि तसंच करण्याचा दबाव टाकत होती. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तोही तसंच करत होता.

पती सगळं विसरण्यास तयार, पण...

दरम्यान, नेहमीप्रमाणे व्यक्ती पॉर्न व्हिडीओ बघत होता. अचानक त्याला एका व्हिडीओत त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसली आणि त्याची पायाखालची जमिनच सरकली. नंतर महिलेने सांगितले की, ती व्हिडीओतील व्यक्ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड होता. तो तिला नेहमी ब्लॅकमेल करायचा. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेचा इंजिनिअर पती आधी संतापला, पण नंतर सगळं काही विसरून पुढे जाण्यास तयार झाला.

पत्नीचा आणखी एक व्हिडीओ

सगळं काही शांत झालं असताना जानेवारीमध्ये या व्यक्तीने पुन्हा एक पॉर्न व्हिडीओ बघितला ज्यात त्याला पत्नी एका तिसऱ्याच व्यक्तीसोबत दिसली. याबाबत पत्नीला विचारले असता तिने सांगितले की, तिचे लग्नाआधी अनेक पुरूषांशी संबंध होते. आता पाणी डोक्यावर गेलं असा विचार करून पतीने पत्नीला सोडलं आणि एकटा राहू लागला. आता त्याला पत्नीकडून घटस्फोट हवा आहे. तर दुसरीकडे महिला हे लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरJara hatkeजरा हटकेmarriageलग्न