शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अबब! तब्बल २२०० किलोचं मेडल, 'या' शाळेने केला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 21:37 IST

काही जागतिक रेकॉर्ड असे असतात जे सकारात्मकता देऊन जातात. असाच एक रेकॉर्ड एका शाळेने केलाय.  त्यांनी तब्बल २२०० किलोचं पेंडंट बनवलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वजनदार पेंडंट म्हणून ते नोंदवलं गेलंय.

काही जागतिक रेकॉर्ड असे असतात जे सकारात्मकता देऊन जातात. असाच एक रेकॉर्ड एका शाळेने केलाय.  त्यांनी तब्बल २२०० किलोचं पेंडंट बनवलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वजनदार पेंडंट म्हणून ते नोंदवलं गेलंय.शाळा हे असे स्थळ आहे जिथे क्रिडास्पर्धा, परिक्षा वेगवेगळे उपक्रम यातून अनेक कर्तबगार व्यक्तीमत्व बहरतात. या व्यक्तिमत्वांचा बालवयात सन्मान करण्यासाठी त्यांना मेडल देऊन गौरवण्यात येते. या मेडल मधील पेंडंटला प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या जीवनात कमालीचे महत्वाचे स्थान असते. इंटरनॅशनल इंडियन स्कुल- अबु धाबी यांनी एक असं मेडल तयार केलंय जे ६३ स्केवर फुट हुन जास्त लांब गोलाकार आणि जवळपास २२०० किलो वजनाइतके आहे. या शाळेचं पाचवं वर्ष आणि संयुक्त अरब अमिरती याच्या ५०व्या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी हे मेडल बनवलं. हे पदक शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून डिझाईन केलं आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरतीचा ध्वज आणि अबु धाबीतील लोकप्रिय ठिकाणांची प्रतिके आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पंचांच्या समितीद्वारे या पदकाचे परिक्षण करण्यात आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले.युपीआय डॉट कॉमच्या अनुसार, इंटरनॅशनल इंडियन स्कुल- अबु धाबीने गेल्या पाच वर्षात उत्कृष्टरित्या यश प्राप्त केले आहे. पुढील वर्षातही आमचे विद्यालय असेच यश, गौरव व अनेक उच्च गोष्टी मिळवत राहिल. हे पदक आम्हाला त्यासाठी सतत प्रेरणा देत राहील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके