शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:36 IST

31 डिसेंबरची रात्र कुणी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतं तर कुणी आपल्या मित्र परिवारासोबत. तर अनेक जण असे असतात की ज्यांना मित्रांसोबत पार्टी तर करायची असते पण बायको आडवी येते ना !

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या जल्लोषपूर्ण स्वागतासाठी जेमतेम महिना बाकी आहे. हॉटेल्स, बार, ढाब्यांची जय्यत तयारी सुरू आहे. याशिवाय ग्रीटींग कार्ड, गिफ्टची दुकाने, जनरल स्टोअर्समध्येही हळूहळू स्वागताच्या वस्तू आलेल्या दिसत आहेत. अलीकडील काही वर्षात नववर्ष स्वागताची तयारी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात केली जातेय. यंदाच्या 31 डिसेंबरवर सर्वात जास्त प्रभाव हा सोशल मीडियाचाच दिसण्याची शक्यता आहे. त्यातही साहजिकपणे आघाडीवर असणार आहे ते म्हणजे व्हॉट्सअॅप. अनेकांचे तर स्पेशल ग्रुप तयार देखील झाले आहेत. नववर्ष स्वागताचं ठिकाण ठरवण्यापासून ते इतर जबाबदा-यांच्या वाटपापर्यंत अगदी सर्व काही इथे ठरवलं जातं.

31 डिसेंबरची रात्र कुणी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतं तर कुणी आपल्या मित्र परिवारासोबत. तर अनेक जण असे असतात की ज्यांना मित्रांसोबत पार्टी तर करायची असते पण बायको आडवी येते ना ! मग काय, अशा मंडळींची त्यांचे मित्रमंडळी चांगलीच खिल्ली उडवतात. बायकोने परवानगी दिली नसेल रे असं म्हणून त्याची टिंगल केली जाते, बायकोवरून विविध प्रकारचे मेसेज पाठवून त्याला अगदी नामोहरम करून सोडतात. पण हे सर्व 31 डिसेंबरनंतर...यंदा मात्र 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी चक्क बायकोच्या परवानगीचं ना हरकत प्रमाणपत्रच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये बायकोने घातलेल्या अनेक 'जाचक' अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.  खालील फोटोत पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेले बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र -

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल31st December party31 डिसेंबर पार्टी