शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:54 IST

हजारो वर्षांपूर्वी स्फोट होऊन उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचे अवशेष नासाच्या व्हिडिओत दिसत आहेत. हे आपल्या पृथ्वीपासून सूमारे 2100 प्रकाश वर्ष दूर आहेत.

तुम्ही नासाचे (NASA) अधिकृत सोशल मीडिया हँडल नियमितपणे फॉलो करत असाल, तर तुम्हाला त्यावर पृथ्वी आणि पृथ्वीबाहेरील आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. नासाकडून अनेकदा आपल्या सोशल मीडिया हँडलवर ब्रह्मांडातील विविध दृष्य शेअर करण्यासोबतच त्याबाबत महत्वाची माहितीही दिली जाते. असाच एक व्हिडिओ नासाने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

ताऱ्याबद्दल नासाने दिली माहितीनासाने एका ताऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष ? विशेष म्हणजे, हा तारा हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झाला असून, त्याचे अवशेष आजही ब्रह्मांडात पसरले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना नासाने या ताऱ्याबद्दल माहिती देताना म्हटले की, "या फोटोमध्ये एका ताऱ्याचे अवशेष दिसत आहेत. हा तारा हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झाला होता. या ताऱ्याचे अवशेष 110 प्रकाश-वर्ष परिसरात पसरले गेले आहेत. फोटोमध्ये दिसणारे दृष्य याचा एक छोटासा भाग आहे. हे अवशेष आपल्या पृथ्वीपासून 2,100 प्रकाश वर्ष दूर सिग्नस नक्षत्रात आहेत.''

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल3 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओला शेअर केल्यापासून आतापर्यंत 1.3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका इंस्टाग्राम यूझरने लिहिले, "वॉव, अप्रतिम, हे दृष्य खरोखर सुंदर आहे." दुसर्‍याने लिहिले, "अद्भुत आणि खूप सुंदर."

टॅग्स :NASAनासाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके