शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

मंगळ ग्रहावर असा होतो सूर्यास्त, NASA पहिल्यांदाच दाखवला अद्भुत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:27 IST

Sunset On Mars : नासाने ग्रहांवर सूर्यास्त (Sunset) कसा होतो याचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

पृथ्वीवर उगवणाऱ्या आणि डुबणाऱ्या सूर्यांचे फोटो तर आपण नेहमीच बघतो. यावेळी आकाशात दिसणारा नजारा फारच मनमोहक असतो. पृथ्वीवरून सूर्याचे उगवतानाचे आणि डुबताना वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. जे फारच सुंदर असतात. पण तुम्ही कधी दुसऱ्या ग्रहावर सूर्याचा उगवतानाचा किंवा डुबतांनाचा फोटो पाहिलाय? नक्कीच पाहिली नसेल. मात्र, नासाने ग्रहांवर सूर्यास्त (Sunset) कसा होतो याचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नासाने (NASA) ग्रहावर सूर्यास्त कसा होतो आणि कसा दिसतो याचा फोटो पहिल्यांदा जगासमोर आणला आहे. नासाने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताचा (Sunset On Mars) फोटो शेअर केला आहे. नासा बऱ्याच वर्षापासून मंगळ ग्रहावर जीवन शोधत आहे.

नासाकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोला बघून याचा अंदाज लावणं अवघड जाईल की, सूर्यास्ताचा हा फोटो पृथ्वीवरील आहे की, दुसऱ्या ग्रहावरचा. मंगळ ग्रहावर डोंगरातून सूर्यास्ताचा घेतलेला फोटो फारच सुंदर दिसत आहे.

नासाने हा फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत नासाने लिहिलं की, 'लाल ग्रहावर एक नीळा सूर्यास्त'. नासाने सांगितलं की, त्यांच्या मार्स रोव्हरने मंगळ ग्रहावर सूर्यास्ताचा पहिला फोटो घेतला आहे.

नासाने फोटो शेअर करत हेही सांगितलं की, रोव्हरने हा फोटो ९ नोव्हेंबर २०२१ ला काढला होता. मिशनच्या २५७व्या दिवशी रोव्हरने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताचा फोटो घेतला. नासाने सांगितलं की,  मंगळ ग्रहावर आमचे रोबोट सूर्यास्त १९७० च्या दशकापासून बघत आले आहेत. नासानुसार, मंगळ ग्रहावर सूर्यास्त निळ्या रंगाचा दिसतो.  

 

टॅग्स :Marsमंगळ ग्रहNASAनासाSocial Mediaसोशल मीडिया