शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आजही 'या' मिशीवाल्या राजकुमारीची होते चर्चा, १३ लोकांनी तिच्या प्रेमात केली होती आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 14:42 IST

आज सुंदरतेची परिभाषा केवळ सुंदर चेहरा, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर डाग नसणे, केस लांब असणे अशी वेगवेगळी केली जाते.

आज सुंदरतेची परिभाषा केवळ सुंदर चेहरा, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर डाग नसणे, केस लांब असणे अशी वेगवेगळी केली जाते. मात्र १९ व्या शतकात एक वेगळंच उदाहरण बघायला मिळालं होतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी लठ्ठपणाला हे सुंदरतेचं प्रतिक मानलं जात होतं. पर्शियन राजकुमारीचे किस्से याबाबतीत आजही ऐकायला मिळतात.

thehumornation.com वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, असे म्हणतात की, पर्शियन राजकुमारी ताल अल कजर सुल्तानाने सुंदरतेच्या सर्वच सीमांना तोडलं होतं. तिच्या चेहऱ्यावर दाट आयब्रो आणि तिला मिशाही होत्या. सोबतच ती फार लठ्ठही होती. पण त्यावेळी यालाच सुंदरता मानलं जातं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी मोठ्या संख्येने असे तरूण होते, जे या राजकुमारीच्या सौंदर्याचे दिवाने होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं. पण राजकुमारीने त्या सर्वांना नकार दिला होता. असेही म्हणतात की, राजकुमारीच्या नकारामुळे तब्बल १३ तरूणांनी आत्महत्या केली होती. तर काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ५ तरूणांची आत्महत्या केली होती.

या तरूणांचे प्रस्ताव नाकारण्याचं कारण म्हणजे राजकुमारीचं लग्न आधीच अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेहसोबत झालं होतं. या लग्नातून त्यांना ४ मुलेही होती. दोन मुली आणि दोन मुलं होती. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.

असाही दावा केला जातो की, राजकुमारीचे अनेकांसोबत अफेअरही होते. ज्यातील दोन सर्वात प्रमुख होते. गुलाम अली खान अजीजी अल सुल्तान आणि इराणी कवी आरिफ काजविनीसोबत तिचं अफेअर असल्याचं बोललं जातं.

असे म्हणतात की, राजकुमारीला त्यावेळची सर्वात आधुनिक महिला मानलं जात होतं. त्यावेळी हिजाब न वापरणारी ती पहिली महिला मानली जात होती. तसेच ती पाश्चिमात्य संस्कृतीने फार प्रभावित होती आणि पाश्चिमात्य कपडेही परिधान करायची.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhistoryइतिहास