शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांवरही Pushpa फिवर; 'श्रीवल्ली' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स, एकदा व्हिडीओ पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 09:05 IST

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यानं अनेकांना भूरळ घातली आहे. मोठ्या क्रिकेटर्सपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकले आहेत. आता मुंबई पोलिसांवरही पुष्पाचा फिवर दिसून येतोय. 

साऊथ इंडियन चित्रपट पुष्पाच्या (Pushpa The Rise) श्रीवल्ली (Srivalli) या गाण्याची अनेकांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर या गाण्यानं अक्षरश: धुमाकूल घातलाय. अनेक क्रिकेटर (Cricketers), सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकतानाचे व्हिडीओही आपण पाहिलेत. आता या गाण्याची क्रेझ मुंबई पोलिसांमध्येही असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसतायत.

मुंबई पोलिसांनी नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्रीवल्ली या गाण्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर केलाय. तसंच याला त्यांनी हॅशटॅग 'खाकी स्टुडिओ.. रुकेगा नहीं' असं कॅप्शनही दिलंय. मुंबईकरांना श्रीवल्लीवर थिरकताना पहिलंय, आता यात आम्हीदेखील सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, असंही त्यांनी म्हटलंय.  अनेक नेटकऱ्यांना पोलिसांचा हा परफॉर्मन्स खुप आवडला आहे. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या परफॉर्मन्सचं अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसPushpaपुष्पाJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया