शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

MSc केलेल्या तरूणाने मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून सुरू केली शेती, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:59 IST

Farming Success Story : या ३२ वर्षीय तरूणाकडे Animal Biotechnology मधील एमएससीची डिग्री आहे. जी त्याने हैद्राबाद विश्वविद्यालयातून मिळवली होती.

Farming Success Story : आहाराच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम पदार्थांना वैतागून बोंगुराम नागराजूने तेलंगणाच्या हब्सीपूर गावात आपल्या जैविक शेती करण्यासाठी हैद्राबाद सोडलं. या ३२ वर्षीय तरूणाकडे Animal Biotechnology मधील एमएससीची डिग्री आहे. जी त्याने हैद्राबाद विश्वविद्यालयातून मिळवली होती. तो भारत बायोटेकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत काम करत होता. पण त्याला तिथे नेहमीसाठी काम करायचं नव्हतं.

तेलंगणा टुडेनुसार, त्याने शहरातील चांगल्या नोकरीवर पुनर्विचार केला आणि नोकरी सोडून तो गावी परतला. नागराजूला सेंद्रिय शेती करायची होती. त्याच्या गावातील लोक देशी तांदळाच्या प्रजातीचीं शेती करत नव्हते. गावी परत आल्यावर त्याने देशी धानाची शेती करण्यावर भर दिला. त्याने कृत्रिम कीटकनाशक दूर केले. त्याऐवजी शेण आणि कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला.

त्याच्या ज्ञानासाठी आणि वेगवेगळ्या प्रयोगांसाठी गांधी ग्लोबल फॅमिलीने नागराजूचा पुदामी पुत्र पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यासोबतच तेलंगणातील शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी डेक्कन मुद्रा, ग्रामी भारती संघटना आणि सुभिक्षा कृषी फाउंडेशनसोबत काम करत आहे.

नागराजूचा परिवार आणि त्याच्या सासरचे लोक शहरातील नोकरी सोडण्याच्या विरोधात होते. हैद्राबादमध्ये एका कॉर्पोरेट स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करत असलेल्या त्याच्या पत्नीने आपली नोकरी सोडली. तेव्हापासून कपल स्वदेशी धानाच्या वेगवेगळ्या प्रजातींची शेती करत आहे. कपलने ४.५ एकरात मणिपूर काळा तांदूळ, कलाबती, तेलंगणा सोना, बर्मा काळा तांदूळ यांची शेती केली. तर काही भागात त्याने भाज्या आणि फळांचीही शेती  केली.

नागराजूने तेलंगणा टुडेला सांगितलं की, धानाची शेतीतून त्याला चांगला पैसा मिळत आहे. पण ते उत्पादनाचं प्रकार वाढवत आहे. तो आता शेळी पालन आणि कोंबडी पालन यांचाही शेतात समावेश करणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाFarmerशेतकरीJara hatkeजरा हटके