शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली एका मुलाची आई, घरदार सोडून पुण्याहून कानपूरला गेली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:04 IST

या ऑनलाईन प्रेम कहाणीचं सत्य समोर आलं. तरूणाची प्रेयसी आधीच विवाहित निघाली. इतकंच नाही तर महिलेला एक मुलंही आहे. हे ऐकून तरूणाच्या पायाखालजी जमीनच सरकली. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक तरूण सोशल मीडिया नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर पुणे शहरातील एका महिलेच्या प्रेमात (Extra Marrital Affiar) पडला. दोघे इतके प्रेमात होते की, पुण्यातील महिला आपलं सगळं काही सोडून कानपूरला गेली. कानपूरमधील प्रियकराने प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तरूणाच्या कुटुंबियात वादळ उठलं. यादरम्यान या ऑनलाईन प्रेम कहाणीचं सत्य समोर आलं. तरूणाची प्रेयसी आधीच विवाहित निघाली. इतकंच नाही तर महिलेला एक मुलंही आहे. हे ऐकून तरूणाच्या पायाखालजी जमीनच सरकली. 

मीडिया रिपोर्टनुसार, कानपूरच्या चकरीमध्ये राहणारा तरूण ४ महिन्यांआधी इन्स्टाग्रामवर २४ वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली. दोघे लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडले. इन्स्टावर लाइव चॅटिंगसोबतच मेसेजचा सिलसिला सुरू झाला. नंतर भेटून लग्न करण्याचाही विषय झाला. प्रेयसीने प्रियकराला पुणे शहरात येण्यास सांगितलं. पण तरूणाने ते गमतीने टाळलं. पण नंतर अचानक तरूणी प्रियकराला भेटायला कानपूरमध्ये पोहोचली. अचानक ती आल्याने तरूण घाबरला. तो घराबाहेरच तरूणीला भेटला आणि तिला ओळखीच्या एका घरात थांबवलं. तरूण तरूणीला आपल्या कुटुंबियांसमोर आणण्याची योजना बनवत होता. 

कसा झाला खुलासा?

तरूणाचं वागणं बघून घरातील लोकांना शंका आली आणि तेव्हा त्यांना त्याच्या प्रेयसीबाबत समजलं. साधारण एक आठवड्यानंतर तो प्रेयसीला घरी घेऊन आला तेव्हा हायव्होल्टेज ड्रामा झाला. घरातील लोक तरूणीला परत पाठवण्यावर अडून बसले. पण तरूण त्याला तयार नव्हता. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्यानंतर तरूणीबाबत समजलं की, तरूणी तिच्या पतीला आणि अडीच वर्षाच्या मुलाला सोडून कानपूरला आली. हे समजल्यावर प्रियकर आणि त्याच्या घरातील लोकांना धक्का बसला.

पुढे काय झालं?

पोलिसांनी सांगितलं की, पुणे शहरात राहणारी एक २४ वर्षीय महिला ४ महिन्याआधी इन्स्टाग्रावर कानपूरच्या २० वर्षीय तरूणाच्या संपर्कात आली होती. १३ फेब्रुवारीला महिला आपल्या पती आणि अडीच वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकराकडे कानपूरला आली. तरूणाने कुटुंबियांना माहिती न देता ओळखीच्या एका घरी तरूणीला थांबवलं होतं. आता तिला परत पाठवण्यात आलं आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPuneपुणे