शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:33 IST

China Bride In Sasural: साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. नुकतंच एका महिलेचं लग्न झालं होतं आणि ती सासरी पोहोचली.

China Bride In Sasural: गेल्या काही दिवसांपासून चीनमधील लग्नाच्या रिती-रिवाजांचे किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नव्या नवरींना या अजब रिवाजांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना समोर आली ज्यात एक नवरी तिच्या सासूचं भरभरून कौतुक करत आहे. नवरी जेव्हा सासरी पोहोचली आणि सकाळी तिला सासूकडून सरप्राइज मिळालं.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. नुकतंच एका महिलेचं लग्न झालं होतं आणि ती सासरी पोहोचली. ज्या दिवशी ती सासरी गेली त्या दिवशी तिने काही काम केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सासू अचानक रूममध्ये आली आणि म्हणाली की, उद्या सकाळी दाराजवळ एक झाडू असेल. त्या झाडूने तुला पूर्ण घराची सफाई करायची आहे. त्याशिवाय सासू दुसरं काही सांगितलं नाही.

सासूचं हे बोलणं ऐकून नवरीला अजब वाटलं. त्यानंतर तिने विचार केला तर उद्या बघुया काय होतं. दुसऱ्या दिवशी तिने पाहिलं तर घर काही फार घाण झालं नव्हतं. पण झाडू त्याच ठिकाणी ठेवलेला होता. जसा तिने झाडू उचलला त्याखाली नोटांचे बंडल पडले होते. जे बघून ती हैराण झाली. नोटांच्या बंडलासोबत तिथे काही गिफ्टही ठेवले होते. ती आधी तर कन्फ्यूज झाली, पण नंतर इतकी खूश झाली की, तिने सासूला मिठी मारली. नंतर ती भावनिक झाली. हा एक स्थानिक रिवाज आहे. ज्यात लग्नाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सासू आपल्या सूनेला सरप्राइज देते. सोशल मीडियावर नवरीने आपल्या सासूचं भरभरून कौतुक केलं आहे. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके