शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला 18व्या वाढदिवसाला आईने दिलं असं गिफ्ट, सगळ्यांसमोर तोंड लपवत होता मुलगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:27 IST

काहींनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं तर काही लोकांनी या ओपन कल्चर असं नाव दिलं. काहींनी महिलेचं समर्थनही केलं.

एका महिलेने तिच्या मुलाच्या 18 व्या वाढदिवसाला असा काही कारनामा केला की, मुलाला तोंड लपवावं लागलं. महिलेने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओ समोर आल्यावर लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. काहींनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं तर काही लोकांनी या ओपन कल्चर असं नाव दिलं. काहींनी महिलेचं समर्थनही केलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही घटना मेक्सिकोच्या एका शहरातील आहे. इथे एका महिलेने तिच्या मुलाला त्याच्या 18व्या वाढदिवसाला असं गिफ्ट दिलं की, त्याला तोंड लपवावं लागलं. या महिलेने मुलाच्या वाढदिवसाला एका स्ट्रीपरला म्हणजे अॅडल्ट डान्सरला बोलवलं होतं. 

व्हिडिओत दाखवण्यात आलं की, एक महिला हातांमध्ये केक घेऊन उभी आहे. मुलगा दुसऱ्या रूममध्ये बसला आहे. ती त्याला सरप्राइज देण्यासाठी जात आहे. रूममध्ये शिरताच महिला मुलाचे डोळे झाकते. त्यानंतर मुलगा जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याच्या समोर एक स्ट्रीपर छोट्या कपड्यांमध्ये उभी आहे.

स्ट्रीपरला बघताच मुलगा हैराण होतो आणि इकडे-तिकडे बघू लागतो. तो पाहुण्यांसमोर आपला चेहरा हाताने झाकून घेतो. त्यानंतर महिले हसत रूममध्ये बाहेर निघून जाते आणि स्ट्रीपर मुलाच्या मांडीवर बसून अश्लील डान्स करू लागते. व्हिडीओ समोर आल्यावर टिका होत असल्याने महिलेने तो नंतर अकाऊंटवरून डिलीट केला. तोपर्यंत या व्हिडिओला 23 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते.

अनेकांनी कमेंट करत यावर टिका केली आहे. एका यूजरने लिहिलं की, महिलेने नात्याची सीमा लक्षात ठेवली पाहिजे. दुसऱ्या एकाने लिहिलं की, व्हिडीओ फार वाईट होता. तिसऱ्याने लिहिलं की, ओपन कल्चरच्या नावावर काहीतरी मर्यादा दाखवली पाहिजे. तर काहींनी महिलेचं समर्थन केलं. 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोJara hatkeजरा हटके