शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर दिसण्यासाठी केले २० लाख रूपये खर्च, पण अशी अवस्था झाली की, ठीक बसूही शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:07 IST

एका मॉडलने वेगळं दिसण्यासाठी हिपची सर्जरी करण्यात २० लाख रूपये खर्च केले. पण या सर्जरीमुळे तिचं जगणं कठिण झालं आहे.

जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की, ते सुंदर दिसावे. त्यामुळे काही लोक सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार होतात. कधी कधी तर लोक सुंदर दिसण्यासाठी काही उपाय करतात, पण तो उपाय त्यांना महागात पडतो. पण जेव्हा लोकांच्या डोक्यात सुंदर दिसण्याचं भूत शिरतं तेव्हा त्यांना काही समजत नसतं. एका मॉडलने वेगळं दिसण्यासाठी हिपची सर्जरी करण्यात २० लाख रूपये खर्च केले. पण या सर्जरीमुळे तिचं जगणं कठिण झालं आहे.

एका रिपोर्टनुसार, फ्ल्रोरिडाच्या एका मॉडलला खूप प्रयत्न करूनही तिला हवं तसं शरीर मिळालं नाही. अशात तिने सर्जरीची मदत घेण्याचा विचार केला. पण सर्जरी झाल्यावर ही मॉडल हिपच्या मदतीने बसूच शकत नाहीये. या समस्येमुळे तिला प्रत्येक काम उभं राहून करावं लागत आहे. इतकंच काय तर टॉयलेटमध्येही तिला उभं राहूनच फ्रेश व्हावं लागतं.

असं असलं तरी हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मॉडल म्हणाली तिला तिच नवं रूप बदलायचं नाहीये. कारण तिच्यासाठी ते फायदेशीर ठरत आहे. या म़ॉडलचा दावा आहे की, तिचं उत्पन्न २५ हजार डॉलर प्रति महिन्यावरून आता २ लाख डॉलर प्रति महिना झालं आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच एका महिलेने खुलासा केला होता की, कशाप्रकारे तिने परफेक्ट फीगरसाठी इंजेक्शनवर १० हजार डॉलर खर्च केले. पण तरीही परिणाम अपेक्षेप्रमाणे नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय