शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मॉडल म्हणाली - 'पती केवळ मुलांना जन्म देण्यासाठी! रोमान्ससाठी आहे बॉयफ्रेन्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:27 IST

Open Relationship : ओपन रिलेशनशिप म्हणजे दोन्ही पार्टनर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत रोमान्स करू शकतात आणि याला दगा मानलं जात नाही.

एका मॉडलने तिच्या आयुष्याची कहाणी शेअर  करत सांगितलं की, ती केवळ मुलांना जन्म देण्यासाठी तिच्या पतीसोबत आहे. तर रोमान्स आणि मस्ती करण्यासाठी तिने आजही बॉयफ्रेन्डसोबत नातं कायम ठेवलं आहे. डेजी नावाने ओळखळी जाणाऱ्या मॉडलने ब्रिटिश वेबसाइट डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ती आणि तिचा पती एका ओपन रिलेशनशिपमध्ये आहे. ओपन रिलेशनशिप म्हणजे दोन्ही पार्टनर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत रोमान्स करू शकतात आणि याला दगा मानलं जात नाही.

डेजी म्हणाली की, तिला पती असेक्शूअल (म्हणजे ज्यांना सेक्समध्ये फार कमी रस असतो असे लोक) आहे. डेजी म्हणाली की, ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेन्डला भेटते आणि  दोघेही सोबत चांगला वेळ घालवतात. डेजी दोन मुलांची आई आहे आणि लवकरच तिसऱ्या मुलाची आई होणार आहे. मात्र, ती हे स्वीकार करते की ओपन रिलेशनशिपमध्ये स्थिती थोडी असहज होऊ शकते.

पती, पत्नी और वो...

डेजीची कहाणी फार वेगळी आहे. तेच ब्रिटनच्या इस्ट ससेक्समध्ये राहणाऱ्या एक थ्रपलची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पती, पत्नी और वो ची कहाणी आहे. जे एकमेकांच्या सहमतीने एकत्र परिवार म्हणून राहतात.

टॉम हिलयार्ड, त्याची पत्नी लेजली आणि गर्लफ्रेन्ड एम्मा कूंबर. यांच्या थ्रपल रिलेशनशिपची सुरूवात तेव्हा झाली होती जेव्हा टॉमने एकदा गंमतीत एका महिलेला आपल्या नात्यात सहभागी होण्यााबाबत विचारलं होतं. तिघेही गेल्या २ वर्षांपासून सोबत राहतात. टॉमची पत्नी लेजली सुद्धा एम्माच्या प्रेमात पडली. तिघे घरातील कामंही वाटून घेतात आणि बिल भरतात.

बायसेक्शुअल लेजली सांगते की, थ्रपलबाबत अनेक लोकांच्या मनात पूर्वग्रह असतात. ते नेहमी याकडे एक विचित्र आयडिया म्हणून बघतात. पण हे सत्य नाहीये. आम्ही तिघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत. एखाद्या दुसऱ्या कपलप्रमाणे. फरक इतकाच आहे की, आम्ही तिघे आहोत. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके