शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

लोकांची आई बनुन करोडो रुपये कमवते ही मॉडेल, मात्र करते विचित्र मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:22 IST

इसाबेलने सोशल मीडियावर शेअर केलं की लोक तिला फक्त आई बनवण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देतात. या अजब मागणीमुळे इसाबेल हैराणही होते. मात्र जेव्हापर्यंत यामुळे तिला पैसे मिळत आहेत, तोपर्यंत तिला हे काम करण्यात काहीच हरकत नाही.

आजच्या काळात श्रीमंत लोकं अनेकदा कोणत्याही गोष्टींवर पैसे उडवायला तयार असतात. जे लोक या पैशावाल्या लोकांकडून पैसे काढून घ्यायला शिकतात, त्यांचं आयुष्यही अगदी आरामात चाललेलं असतं. ओनलीफॅन मॉडेल (Onlyfan Model) इसाबेलने सोशल मीडियावर शेअर केलं की लोक तिला फक्त आई बनवण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देतात. या अजब मागणीमुळे इसाबेल हैराणही होते. मात्र जेव्हापर्यंत यामुळे तिला पैसे मिळत आहेत, तोपर्यंत तिला हे काम करण्यात काहीच हरकत नाही.

एडल्ट साइटवर (Adult Site) येणारी ही विचित्र विनंती मॉडेल इसाबेलने लोकांसोबत शेअर केली. तिने सांगितलं की सुरुवातीला मला हे खूप विचित्र वाटलं. तिचं वय ३१ वर्ष आहे. अशा परिस्थितीत तिला समजलं नाही की लोक तिला आई बनण्याची विनंती का करतात? नंतर तिला समजलं की कदाचित तिच्या शरीरामुळे लोकांना त्यांच्या आईची आठवण येते. लोक तिला आई बनण्याची विनंती करतात आणि स्नेह करायला सांगतात. त्या बदल्यात ती लोकांकडून लाखोंची फी घेते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक तिला पैसे देण्यास मागेपुढे पाहात नाहीत.

इसाबेलने सांगितलं की, तिला आईसारखं वागावं लागतं. लोकांची त्यांच्या आईसारखी काळजी करावी लागते. डेली स्टारशी संवाद साधताना इसाबेलने सांगितलं की, वयाच्या ३१ व्या वर्षीही अनेकांना तिच्यामध्ये आपली आई दिसते. या ट्रेंडबद्दल इसाबेलने तपशीलवार सांगितलं की लोक तिला हायर करतात आणि तिला सांगतात की, आई मी एक वाईट मूल आहे. मात्र तिच्याकडे फक्त ही एकच मागणी येत नाही. गेल्या 6 वर्षांपासून अडल्ट साइटसाठी कॅम वर्क करत असताना इसाबेलकडे आणखीही अनेक विचित्र मागण्या येत आहेत.

तिने पुढे सांगितलं की की, आजच्या काळात लोकांमध्ये अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण झाल्या आहेत. काही लोक तिला आत्महत्या करण्याची विनंती करतात. तर काही तिला स्वत: ला जखमी करून घेण्याची करण्याची विनंती करतात. ती म्हणाली की, जगात खूप विचित्र प्रकारचे लोक राहतात. मात्र तिला काही फरक पडत नाही. निदान यामुळे तिला भरपूर पैसे मिळत आहेत. यावर ती समाधानी आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके