शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

या सुंदर महिलेसोबत डेटवर गेला होता प्लंबर, जेवणाचं बिल आल्यावर झाला गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:12 IST

डॅशा आपल्या ओन्लीफॅन्स अकाउंटवर फारच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्यामुळे तिचे फॅन्स खूश असतात.

सामान्यपणे कुणीही एखाद्या सुंदर महिलेसोबत डेटवर गेल्यावर चांगलं वागतात. महिलेला इम्प्रेस करण्याची कुणी कसरही सोडत नाही. कारण छोट्या छोट्या गोष्टी तरूणींना खूप आवडतात. यानंतरच त्या ठरवतात की, हे रिलेशन पुढे सुरू ठेवायचं किंवा नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय डॅशा डेले (Dasha Daley) सोबत डेटवर फारच वाईट झालं. ती ज्या तरूणासोबत डेटवर गेली होती त्याने जेवण केलं आणि नंतर तिथून गायब झाला.

डॅशा आपल्या ओन्लीफॅन्स अकाउंटवर फारच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्यामुळे तिचे फॅन्स खूश असतात. सोबतच यातून डॅशाची कमाई सुद्धा होते. डॅशाने सांगितलं की, ती 22 वर्षीय एका प्लंबरसोबत नुकतीच डेटवर गेली होती. ही त्याच्यासोबत तिची पहिलीच डेट होती. दोघांनी सोबत जेवण केलं. त्यानंतर तरूण वॉशरूमला जाण्याचं कारण सांगत तिथून गायब झाला. बराच तो होऊनही तो परत आलाच नाही.

दरम्यान हॉटेलच्या वेटरने डॅशाला जेवणाचं बिल दिलं. डॅशा तरूणाची वाट बघत होती. पण तो काही परतला नाही. अशात तिने एकटीने जेवणाचं बिल भरलं. या घटनेमुळे डॅशा रागात होती. ती म्हणाली की, काही वेळाने मला जाणीव झाली की, तो तरूण जेवण करून पळून गेला. तो परत येणार नाही. 

बिल दिल्यानंतर डॅशा जेव्हा घरी परतली तेव्हा ती या घटनेबाबत आपल्या फॅन्सकडे तक्रार करत होती. डॅशाने फॅन्सना सांगितलं की, जेवणाचं बिल 16 हजार 600 पेक्षा जास्त होतं. मला खूप राग येत होता. त्याने मला मेसेजही केला नाही. कुणी डेटवर असं करतं का? यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट करून तिला वेगवेगळे सल्ले दिले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप