शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून पुरुष करतात उघड्यावर लघुशंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 14:20 IST

सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही अनेक पुरुषांना कुठे आडोशाला तर कुठे उघड्यावरच लघुशंका करताना सर्रास पाहिले असेल.

बर्लिन - सार्वजनिक ठिकाणी फिरताना तुम्ही अनेक पुरुषांना कुठे आडोशाला तर कुठे उघड्यावरच लघुशंका करताना सर्रास पाहिले असेल. पण सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याची पुरुषांची ही सवय केवळ भारतातीलच समस्या आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जर्मनीमधील प्रशासनही पुरुषांच्या या सवयीमुळे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, जर्मनीतल्या संशोधकांनी उघड्यावर लघुशंका करण्याच्या पुरुषांच्या या सवयीमागचे कारण शोधून काढले आहे.  जर्मनीमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ पुरुषांकडून मोठ्या प्रमाणावर लघुशंका केली जाते. स्टेडियम आणि मेट्रो स्थानकांमध्ये प्रसाधन गृहांमधील अंतर लांब असणे हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.  तसेच उघड्यावर लघुशंका केल्याने वास पसरत असल्याने पुरुष मंडळी आडोशाला जाऊन झाडांच्या मुळाशी लघुशंका करतात. असे करून आपण काहीतरी चांगले काम करतो आहोत असे त्यांना वाटते. तसेच संशोधकांनी व्यावहारिक कारणे सोडून पुरुषांनी असे करण्याची इतर कारणे शोधून काढली आहेत. त्यानुसार नशेमध्ये असणारे पुरुष उघड्यावर लघुशंका करतात कारण त्यामुळे सोशल बाँडिंग वाढते. धक्कादायक बाब म्हणजे उघड्यावर भिंत किंवा वृक्षांच्या आडोशाला लघुशंका करताना येणारा मोठा आवाज पुरुषांना आवडतो, म्हणून अनेकजण उघड्यावर लघुशंका करतात.  ही बाब विचारात घेऊन संशोधकांना सार्वजनिक ठिकाणी पी बेड बनवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे गल्ल्या आणि भिंती लघवीच्या उग्र वासाने भरणार नाहीत. हे बेड्स अंडरग्राऊंड स्टोरेज टँकशी जोडलेले असतील.    

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेnewsबातम्या