शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरंच? २३ लाखांना विकला जातोय साधारण दिसरणारा हा कुत्रा; कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:55 IST

शिपडॉग कुत्र्याची अशी प्रजात आहे. जी जास्तीत जास्तवेळ बकऱ्यासह राहते.

(Image Credit-Dewi jenknis)

कुत्रा हा सगळ्यात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजाती जगभरात पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या कुत्र्याबद्दल सांगणार आहोत. हा सगळ्यात महागडा कुत्रा असून या कुत्र्याचा वापर शेतीसाठी केला जातो. शिपडॉग कुत्र्याची अशी प्रजात आहे. जी जास्तीत जास्तवेळ बकऱ्यासह राहते.

या कुत्र्याला इतर कुत्र्यांच्या तुलनेत केस खूप असतात. अलिकडेच एका वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुत्र्याची विक्री करण्यात आली आहे. हा कुत्रा २७ हजार युरो म्हणजेच  भारतीय चलनाच्या हिशोबानं पाहिल्यास २३ लाखांपेक्षा जास्त रुपयांना विकला गेला आहे. 

बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार डेवी  जेनकिन्स एक शेतकरी आहे. अलिकडेच त्यांनी एक  कुत्रा पाळला होता. या कुत्र्याचे नाव किम असून हा कुत्रा बॉर्डर कोली प्रजातीचा होता आणि  त्याची विक्री तब्बल २ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांना झाली आहे. हा एका प्रकारचा वर्किंग डॉग आहे. म्हणजेच अनेकजण आपल्या शेतीच्या कामासाठी या डॉगचा वापर करून घेतात.  Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू

हा सगळ्यात महागडा शीपडॉग आहे

जेनकिन्सनं सांगितले की, ''एक वर्षाचा होण्याआधीच हा कुत्रा विकला गेला.  हा जगातील सगळ्यात महागडा शीपडॉग आहे. किम एक मादी कुत्रा आहे.  हा कुत्रा बकरी आणि  मेंढ्यांची काळजी घेण्याचं काम करत होता.'' किमच्या जाण्यानं जेनकिन्सनं दुखी आहेत. पण ती चांगल्या लोकांकडे गेल्यामुळे याचा आनंदही त्यांना आहे. 

टॅग्स :dogकुत्राSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके