शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मानलं गड्या! परदेशातील नोकरी सोडली, गावी गूळ बनवायला सुरूवात केली,आता होतेय लाखोंची कमाई

By manali.bagul | Updated: December 9, 2020 15:23 IST

Trending Viral news in Marathi : सुरूवातीला ते मलेशियामध्ये नोकरी करत होते आणि आता उसाची शेती करत आहेत. त्याच्या शेतीतील उसापासून तयार होत असलेल्या गुळाला भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मागणी आहे.

सध्याच्या  परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर आपली शहरातील किंवा परदेशातील नोकरी सोडून आपल्या गावी परतलेले लोक खूप कमी असतात. लॉकडाऊनच्या काळात हाताला कोणंतही काम नसल्याने तसंच कंपनी बंद झाल्याने अनेकांना आपल्या गावी परतून रोजगाराचं नवीन  साधन शोधावं लागलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एक शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत.  पठाणकोटच्या गोसाईपूरचे रहिवासी असलेले सरदार अवतार सिंग गुळाचा व्यवसाय करतात.

सुरूवातीला ते मलेशियामध्ये नोकरी करत होते आणि आता उसाची शेती करत आहेत. त्याच्या शेतीतील उसापासून तयार होत असलेल्या गुळाला भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मागणी आहे. अवतार सिंग मलेशियात ८ वर्षांपासून नोकरी करत होते. एकिकडे कुटूंबाला सोडून राहण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून ते  गावी  आले.  त्यानंतर स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी उसाची शेती करायला सुरूवात केली. गुळाच्या व्यवसायात त्यांना आपलं चांगलंच नाव कमावलं आहे.

संपूर्ण पंजाब शहरात यांचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. दूर-दूर वरून लोक अवतार सिंग यांच्या शेतातील गुळ घेण्यासाठी येतात. दरम्यान पठाणकोट येथील जमीन ऊसाच्या शेतीसाठी खूप पोषक आहे. रोज दीड क्विंटल गुळ अवतार सिंग तयार करतात. सीजन आल्यानंतर त्यांची सुरूवातीलाच ४ लाख रुपयांपर्यंत कमाई होते. 

य भारी! बाप लेकीच्या नात्याची बातच न्यारी, मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला, पाहा भावूक व्हिडीओ

अवतार सिंह यांनी उसाची शेती करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतलं होतं. कृषी विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं.  अवतार सिंह यांच्या गुराळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि इंग्लडमध्ये या गुळाला मागणी आहे.  फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरी