शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मच्छीमारांच्या समृद्धीसाठी महापौरांचे मगरीशी लग्न

By admin | Published: July 06, 2017 2:06 AM

स्थानिक मच्छिमारांना चांगले दिवस यावेत यासाठी मेक्सिकोच्या महापौरांनी जुन्या परंपरेनुसार मादी मगरीशी लग्न केले. या मगरीचे नाव २९ जून

मेक्सिको : स्थानिक मच्छिमारांना चांगले दिवस यावेत  यासाठी मेक्सिकोच्या महापौरांनी जुन्या परंपरेनुसार मादी मगरीशी लग्न केले. या मगरीचे नाव २९ जून रोजी ‘प्रिन्सेस’ असे ठेवण्यात आले. तिला विवाहाचे कपडे नेसवण्यात आले होते व लग्नाच्या दिवशी शुक्रवारी तिचा जबडा पट्टीने बंद करण्यात आला होता. लग्नाआधी मगरीची रस्त्यांवरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर घुंगटही घालण्यात आला होता. मिरवणुकीनंतर महापौर सॅन पेड्रो ह्युअमेल्युला व्हिक्टर यांचे तिच्याशी टाऊन हॉलमध्ये लग्न लावले गेले. १७८९ पासून ही परंपरा चोंतल इंडीयन्स पाळत आले असून त्यानुसार लग्न विधीचा भाग म्हणून मगरीला बांधून ठेवण्यात आले होते. या लग्नामुळे स्थानिक मच्छिमारांसह प्रशांत महासागराच्या किनाऱ्याला चांगले दिवस येतील व त्यांची भरभराट होईल अशी श्रद्धा आहे. स्थानिक परंपरेनुसार मगरीला राजकन्या समजले जाते व ती त्यांना शांतता आणि समृद्धी देईल, असा विश्वास आहे.