शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

20 वर्षापासून पतीकडून मिळत आहे भरपूर प्रेम, तरीही महिलेला अफेअर करण्याची अजब सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 10:07 IST

महिलेचं मत आहे की, ती घरात पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडत थकली आहे. आपल्या प्रियकरांना भेटून तिला चांगलं वाटतं.

कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. ज्या दिवशी नात्यातील विश्वास संपतो तेव्हा एकतर नातं केवळ नावाला राहतं किंवा दोघांचेही मार्ग वेगळे होतात. पण एका महिलेने तिची कहाणी सांगून सगळ्यांनाच अचंबित केलं आहे. या महिलेच्या लग्नाला 20 वर्षे झालीत. तिचं तिच्या पतीवर प्रेमही आहे. पण ती स्वत:ला दुसऱ्या पुरूषांसोबत अफेअर करण्यापासून रोखू शकत नाही. तिचं मत आहे की, ती घरात पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडत थकली आहे. आपल्या प्रियकरांना भेटून तिला चांगलं वाटतं.

धक्कदायक बाब म्हणजे 20 वर्षाच्या लग्नात ती पतीला 14 वर्षापासून दगा देत आहे. यादरम्यान तिने 8 अफेअर केलीत. तिचं मत आहे की, तिला हे माहीत आहे की, हे सगळं चुकीचं आहे. पण आनंदही आहे की, आजपर्यंत पतीला याची काहीच माहिती नाही.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपली ओळख लपवून मेल ऑनलाइनला एक लेटर लिहिलं. त्यात ती म्हणाली की, ती पर पुरूषांसोबत लैंगिक संबंधही ठेवते. ती प्रत्येकवेळी स्वत:ला सांगते की, आता पुन्हा असं करणार नाही. पण नंतर स्वत:ला रोखू शकत नाही.

या महिलेचं वय 44 असल्याचं समजतं. ती म्हणाली की, जर तिच्या टीनेजर मुलीला आणि पतीला याबाबत समजलं तर त्यांना धक्का बसेल. पण तरीही ती स्वत:ला रोखू शकणार नाही. पहिल्यांदा तिचं अफेअर तिच्यापेक्षा वयाने लहान तरूणासोबत झालं होतं. तो तिला तिच्या ऑफिसजवळच्या एका जिममध्ये भेटला होता. त्यानंतर ती थांबली नाही.

ज्या लोकांसोबत तिचे अफेअर होते त्यांना रिलेशनशिप पुढे न्यायचं नव्हतं. कारण महिला विवाहित होती. तिने सांगितलं की, एकदा पतीची नजर फोनवर पडली होती. वाटलं होतं की, आता त्याला सगळं कळणार. मेसेज जिममधील लव्हरने पाठवले होते. पण पतीने कोणतेही अश्लील मेसेज पाहिले नाही. त्याने केवळ जिम कधी सुरू झाला हे विचारलं. यानंतर महिलेने सांगितलं की, सध्या तिचं तिच्या सहकाऱ्यासोबत अफेअर सुरू आहे. जो तिच्या घराजवळच राहतो.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके