शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 09:51 IST

महिला जेव्हा सासरी राहत होती तेव्हा ती तासंतास प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित महिला पती आणि आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत फरार झाली. ही घटना समोर आल्यावर सगळेच हैराण झाले. असं सांगण्यात आलं की, महिला लग्नानंतर फिरोजाबादमध्ये पतीसोबत राहत होती. पण तिच्या माहेरी शेजारील एका तरूणासोबत तिचं प्रेम प्रकरण झालं. दोघेही लपून भेटत होते. महिला जेव्हाही माहेरी जात होती तेव्हा ती प्रियकराला भेटत होती आणि जास्तीत जास्त वेळ सोबत घालवत होते.

महिला जेव्हा सासरी राहत होती तेव्हा ती तासंतास प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मग महिला माहेरी आली आणि आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला सोडून गपचूप प्रियकरासोबत फरार झाली. महिलेच्या कुटुंबियांनी याची तक्रार पोलिसात केली आणि सासरच्या लोकांना सूचना दिली. 

नंतर पोलिसांना दोघांचा शोध घेतला. दोघांच्या कुटुंबियांनाही बोलवण्यात आलं. तरूणीला आपल्या प्रियकरासोबत रहायचं होतं. पण तिला मुलाला सोबत ठेवायचं नव्हतं. पोलिसांसमोर त्यांच्या करार झाला. ज्यानुसार तरूणी तिच्या प्रियकरासोबत राहण्यास तयार झाली आणि मुलाला त्याच्या वडिलांकडे देण्यात आलं.

पोलिसांनी सांगितलं की,  महिलेचं लग्न जवळपास चार वर्षांआधी फिरोजाबादमध्ये राहणाऱ्या एका तरूणासोबत झालं होतं. महिला अधूनमधून आपल्या माहेरी जात होती. यादरम्यान ती शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या प्रेमात पडली. काही दिवसांआधी ती माहेरी आली होती आणि मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. घरातील लोकांनी तक्रार दाखल केली होती. दोघांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. महिलेला प्रियकरासोबत रहायचं होतं. दोन्ही कुटुंबियांना कोणतीही कारवाई करायची नव्हती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके