शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

रात्री प्रियकराला भेटण्यासाठी आली होती विवाहित तरूणी, गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:02 IST

21 वर्षीय सुजीत कुमारचं शेजारच्या गावातील रेखा कुमारी नावाच्या तरूणीसोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं.

बिहारच्या सारणमध्ये विवाहित तरूणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावात आली. रात्रीच्या वेळी या जोडप्याला गावातील लोकांनी पकडलं आणि शेकडो लोकांसमोर दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं. सध्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. 

21 वर्षीय सुजीत कुमारचं शेजारच्या गावातील रेखा कुमारी नावाच्या तरूणीसोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न एका दुसऱ्या तरूणासोबत लावून दिलं होतं. पण तरीही रेखाच्या मनातून सुजीतचं प्रेम काही कमी झालं नाही. 

दोघेही फोनवर नेहमीच बोलत होते आणि एकमेकांना आधार देत होते. यादरम्यान दोघांचं एकमेकांवरील प्रेम वाढत गेलं. रात्री सासरी कारण देत रेखा सुजीतला भेटण्यासाठी त्याच्या गावी आली. तेव्हा गावातील लोकांना दोघांना पकडलं. दोघांच्याही कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. नंतर जवळच्या मंदिरात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.

या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. गावातील लोकांनी सांगितलं की, जेव्हा दोघांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांना लग्न करायचं आहे. तरूणी आधीच विवाहित आहे तरीही तिच्या मनात तिचा प्रियकर आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की, दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. जेणेकरून दोघे आनंदाने जगू शकतील. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न