शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप
2
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
3
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ५३ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
4
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
5
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
6
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
7
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
8
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
9
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
10
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
11
'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...
12
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा?
13
30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार?
15
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
16
अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
17
'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत
18
Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट
19
Life Lesson: तुम्हाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या, लोकांकडे किडा समजून दुर्लक्ष करा!- सद्गुरू
20
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

आजीच्या वयाच्या महिलेशी विवाह

By admin | Published: April 25, 2017 12:41 AM

देशादेशात बालविवाहांना बंदी असली तरी हे प्रकरण तर त्याहीपेक्षा गुंतागुंतीचे आहे. साधारणत: वर आणि वधू यांच्या वयाचे अंतर सहा महिने ते काही वर्षांचे असते

देशादेशात बालविवाहांना बंदी असली तरी हे प्रकरण तर त्याहीपेक्षा गुंतागुंतीचे आहे. साधारणत: वर आणि वधू यांच्या वयाचे अंतर सहा महिने ते काही वर्षांचे असते; परंतु येथे ८ वर्षांच्या मुलाने त्याच्या आजीच्या वयाच्या महिलेशी विवाह केला. या महिलेला आधीच पाच मुले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील श्वान येथे हे लग्न झाले. शाबानगू यांचे वय ६१ असून, त्यांचे ८ वर्षांच्या सानेले मॅसिलेला याच्याशी लग्न झाले. सोनेला हा शाळेत जाणारा असून, लग्नाची अंगठी एकमेकांना घालण्याचा कार्यक्रम १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. या विलक्षण लग्नाबद्दल मॅसिलेलाची आई पैशेंस यांनी सांगितले की मॅसिलेलाच्या आजोबांची शेवटची इच्छा होती की, मॅसिलेलाचे लग्न आपण जगाचा निरोप घ्यायच्या आधी व्हावे. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न केले. पैशेंस यांनी सांगितले की, माझ्या सासूने म्हटले होते की, त्यांनी मॅसिलेलाचे लग्न केले नाही तर त्यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या अडचणीत येईल. त्यामुळे हे लग्न केवळ परंपरेच्या आधाराने केले असून त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही.