शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! प्रपोज करण्यासाठी 'क्रिएटिव्ह' आयडिया पडली महागात, थेट जावं लागलं हॉस्पिटलमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:32 IST

प्रपोजच्या दिवशीच तिला बॉयफ्रेन्डचा कारनामा समजला आणि दोघांनाही हा खास दिवस हॉस्पिटलमध्ये घालवावा लागला.

प्रेम व्यक्त करण्यासाठी क्रिएटीव्हिटीचा तडका लावणं आजकाल सामान्य बाब झाली आहे. काही लोक प्रपोज करण्यासाठी डोंगरावर चढतात, काही लोक समुद्राच्या जाऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. कधी कधी असं करणं महागातही पडतं. ऑस्ट्रेलियातील एका तरूणासोबत असंच झालं. या तरूणाने गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी वेगळी आयडिया केली. जी त्याच्या जीवावर बेतली असती.

हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, या तरूणाच्या गर्लफ्रेन्डने त्या दिवशीची पूर्ण कहाणी एका टीव्ही शोमद्ये सांगितली. ती म्हणाली की, तिचा बॉयफ्रेन्ड तिला प्रपोज करणार होता आणि यासाठी त्याने खास तयारी केली होती. पण तिला या तयारीबाबत आधीपासून काही माहिती नव्हतं. प्रपोजच्या दिवशीच तिला बॉयफ्रेन्डचा कारनामा समजला आणि दोघांनाही हा खास दिवस हॉस्पिटलमध्ये घालवावा लागला.

काय केला त्याने कारनामा?

तरूणानं त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी एका अंगठी खरेदी केली होती आणि ती देऊन तो तिला प्रपोज करणार होता. सामान्यपणे लोक रिंग देऊन आपल्या पार्टनरला प्रपोज करतात. पण त्याने जास्तीचा कारभार केला. त्याने  अंगठी प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली. इथेच तो फसला.

गर्लफ्रेन्डने टीव्ही शोमध्ये सांगितलं की, जशी बॉयफ्रेन्डने पॅंटची चेन उघडली तर त्याची स्कीन चेनमध्ये अडकली. यानंतर तो वेदनेने ओरडत होता. दोघांनी चेन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण काही यश आलं नाही. अशात तरूणी बॉयफ्रेन्डला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून रिंग काढून दिली.

गर्लफ्रेन्डनं झापलं

या कारनाम्यासाठी गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला चांगलंच झापलं. ती म्हणाली की, 'पूर्ण रात्र आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी मी त्याला फार रागावलं. मी त्याला म्हणाली की, मी माझ्या पॅरेट्सना आणि मित्रांना काय सांगितलं असतं की, तु मला कसं प्रपोज केलं?'. ती म्हणाली की, तिची इच्छा आहे की, आनंदाने संसार करायचा, मुलं व्हावीत. पण जर बॉयफ्रेन्डने भविष्यात असा काही  कारनामा केला तर कदाचित तिची इच्छा पूर्ण होणार नाही.   

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटके