शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नशीबवान! एकेकाळी जेलमध्ये होता, नंतर 92 कोटींची लॉटरी; आता पोलीस इन्स्पेक्टरला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:51 IST

कुर्सतकडे आता एवढी संपत्ती आहे की तो कोणतंही काम न करता आता त्याचा आनंद घेत आहे. त्याच्यासोबत डेट करण्यासाठी महिलांची मोठी रांग लागली आहे.

चोर नेहमीच पोलिसांपासून अंतर राखतात. मात्र आता एक अजब घटना समोर आली आहे. जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या एका व्यक्तीला चक्क पोलीस इन्स्पेक्टर आवडली आणि आता तो तिला डेट करत आहे. मिररच्या वृत्तानुसार, जर्मनीमध्ये राहणार्‍या कुर्सत यिल्दिरिम या व्यक्तीचं नशीब असं बदललं की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो थेट करोडपती झाला. 

कुर्सतकडे आता एवढी संपत्ती आहे की तो कोणतंही काम न करता आता त्याचा आनंद घेत आहे. त्याच्यासोबत डेट करण्यासाठी महिलांची मोठी रांग लागली आहे. पण तो मात्र एका पोलीस इन्स्पेक्टरला डेट करत आहे. 

कधी जेलमध्ये होता, आता पोलीस इन्स्पेक्टरचा बॉयफ्रेंड झाला. कुर्सतला चिको या टोपणनावाने ओळखलं जातं. तो एकेकाळी जेलमध्ये होता. पण बाहेर आल्यावर त्याला  £8.7 मिलियन म्हणजेच 92 कोटींची लॉटरी लागली. गेल्या वर्षी मिळालेल्या या लॉटरीच्या पैशामुळे तो फक्त श्रीमंतच झाला नाही तर प्रसिद्धही झाला. 

कुर्सतने स्वत:साठी अशी गर्लफ्रेंड निवडली की ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. एक दिवस एक लेडी इन्स्पेक्टरने या व्यक्तीला म्हणजेच जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या कुर्सतला वेगामुळे रस्त्या अडवलं आणि गाडीतून बाहेर काढलं. दंड भरायला लावला. कुर्सत इन्स्पेक्टरच्या प्रेमात पडला आणि तिला कॉफी पिण्यासाठी घेऊन गेला. आता ती त्याची गर्लफ्रेंड आहे. 

42 वर्षीय कुर्सतची ही गोष्ट लोकांना खूपच अजब वाटत आहे. पोलीस इन्स्पेक्टरच्या तो कसा प्रेमाच पडला हे गुपित त्याने सोशल मीडियावर लोकांना सांगितलं आहे. त्याने सांगितले की, त्याच्याकडे डेटिंगच्या अनेक ऑफर आहेत, पण त्याला इन्स्पेक्टरचा आत्मविश्वास आणि लूक आवडला. तसेच ती स्वत: कमावत असल्याने, कुर्सतच्या पैशाच्या प्रेमात नाही. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके