शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एक-एक करून तरूणाने गिळले 56 ब्लेड, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 11:05 IST

व्यक्तीच्या गळ्यात गंभीर जखमा दिसल्या  आणि पोटात अनेक ब्लेड होते. सात डॉक्टरांच्या टीमने 3 तास ऑपरेशन करून पोटातून ब्लेड काढला. त्यांनी कसातरी तरूणाचा जीव वाचवला.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचौरमध्ये एका कंपनीत अकाउन्ट विभागात काम करणाऱ्या तरूणाने एक-एक करून 56 ब्लेड गिळले. त्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. अशात त्याच्या मित्रांनी त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर रिपोर्ट पाहून ते हैराण झाले. व्यक्तीच्या गळ्यात गंभीर जखमा दिसल्या  आणि पोटात अनेक ब्लेड होते. सात डॉक्टरांच्या टीमने 3 तास ऑपरेशन करून पोटातून ब्लेड काढला. त्यांनी कसातरी तरूणाचा जीव वाचवला.

तरूणाच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर नरसी राम देवासी यांनी आधी यशपालचा एक्स-रे काढला आणि मग सोनोग्राफी केली. तेव्हा त्याच्या पोटात अनेक ब्लड दिसून आले. त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी त्याची एंडोस्कोपी करण्यात आली. मग पोटातील ब्लेड काढण्यासाठी इमरजन्सी ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टर नरसी राम देवासी यांच्यानुसार, तरूणाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्याचं ऑक्सिजन 80 होतं. टेस्ट केल्यानंतर पोटातून ऑपरेशनच्या माध्यमातून 56 ब्लेड काढण्यात आले. सध्या तरूणाची स्थिती स्थीर आहे.

डॉक्टर नरसी राम देवासी यांनी सांगितलं की, यशपालने कवरसोबत 2 पॅकेड ब्लेड गिळले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, तरूणाला एंजायटी किंवा डिप्रेशन असेल ज्यामुळे त्याने तीन पॅकेट ब्लेड गिळले होते. त्या पॅकेटसोबत ब्लेड गिळले नसते तर गळ्यातच अडकले असते. आत गेले नसते. ब्लेड पोटात गेल्यावर कव्हर गळून पडलं, ज्यामुळे पोटात कट लागल्याने रक्त येऊ लागलं होतं. याच कारणाने तरूणाला रक्ताच्या उलट्या झाल्या. सर्जरी करून ब्लेड काढण्यात आले आणि पोटात झालेल्या जखमांवरही उपचार करण्यात आले.

टॅग्स :Rajasthanराजस्थान