शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, एका छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:05 IST

अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे ज्यात झोपेत असताना एका व्यक्तीची दृष्टी गेली.

अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यात झोपेतून उठलेल्या एका तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. यामागचे कारण कॉन्टॅक्ट लेन्स असल्याचे मानले जात आहे. तुम्ही विचार करत असाल की, डोळ्यांच्या लेन्सने चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत होते, मग यामुळे दृष्टी कशी जाईल...?  यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे म्हणणे आहे की, कॉन्टॅक्ट लेन्समुळे दृष्टी जाणे अत्यंत दुर्मिळ आहे.

द मिरर यूकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या माईकला झोपेतून उठल्यावर डोळ्यात संसर्ग झाल्याचे जाणवले. तो आपल्या कामाच्या ठिकाणी दुपारी थोडावेळ झोपला होता आणि उठल्यावर डोळ्यांना इजा झाल्याचे जाणवले. डॉक्टरांनी माईकच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्याचे सांगितले अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. माईकने सांगितले की, त्याला अनेकदा डोळ्यात इन्फेक्शन होत असे. 

लेन्स लावल्यामुळे असे घडते, पण माईक त्याकडे दुर्लक्ष करायचा. माईकच्या या चुकीमुळे तो एका डोळ्याने आंधळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माईकच्या डोळ्यात बॅक्टेरिया विकसित झाला होता, ज्याला अकांथामोबा केरायटिस म्हणतात. यामुळे डोळ्याच्या ऊतींचा नाश होतो आणि दृष्टी जाते. माईकच्या बाबतीत याच बॅक्टेरियाने घात केला आणि माईकची दृष्यी हिरावली.

लेन्ससह झोपण्याचे तोटेडोळ्यांमध्ये असलेल्या कॉर्नियाला ऑक्सिजनची गरज असते. लेन्स लावून झोपल्याने कॉर्नियाला ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणे आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपल्यामुळे डोळ्यांमध्ये व्रणही तयार होतात. त्यामुळे चुकूनही लेन्स लावून झोपू नका. रात्री किंवा थोडा वेळ लेन्स लावून झोपल्यानेही डोळ्यांचे आरोग्य बिघडते. हळूहळू प्रकाश मंद होऊ लागतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयeye care tipsडोळ्यांची निगाHealthआरोग्य