शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने केलं असं काही, पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:02 IST

First Night : अशाच एका घटनेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पतीच्या गर्लफ्रेन्डमुळे महिलेचं विवाहित जीवन उद्ध्वस्त झालं.

First Night : लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्वाचं असतं. आजही अनेक लोक लग्न परिवाराच्या मर्जीने करतात. अशात लग्न करण्यापूर्वी तुम्हाला समोरच्या व्यक्तीबाबत सगळं काही माहीत असलं पाहिजे. भारतात अलिकडे लव्ह मॅरेजचं चलन वाढलं आहे आणि लोक आपल्या पार्टनरबाबत लग्नाआधी सगळंकाही जाणून घेतात. पण बऱेच असेही लोक आहेत ज्यांना लग्नानंतर त्यांना त्यांच्या पार्टनरबाबत माहिती मिळते.

अशाच एका घटनेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पतीच्या गर्लफ्रेन्डमुळे महिलेचं विवाहित जीवन उद्ध्वस्त झालं. महिलेने सांगितलं की,  तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रहायचं होतं. ज्यामुळे तिला पती तिच्यासोबत चांगला वागत नव्हता. 

26 वर्षीय महिलेने सांगितलं की, 'लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने मला त्याच्या गर्लफ्रेन्डचा फोटो दाखवला. तो म्हणाला की, खरं तर तो त्याच्या गर्लफ्रेन्डलाच त्याची पत्नी मानतो. गर्लफ्रेन्डसोबतच्या नात्यामुळे माझ्यासोबत तो चांगलं वागत नव्हता'.

महिलेने सांगितलं की, 'तीन वर्षाआधी माझं अरेंज मॅरेज झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने मला एका तरूणीचा फोटो दाखवला. जी त्याची गर्लफ्रेन्ड होती. यावरून आमचं खूप भांडण झालं आणि माझ्या पतीने मला खूर मारलं'. महिलेने सांगितलं की, 'माझ्या रडण्याचा आवाज ऐकून माझा दीर आला आणि त्याने मला पतीपासून वाचवलं'.

ती म्हणाली की, 'लग्नाच्या काही दिवसांनंतर जेव्हा मी माझ्या माहेरी आले तेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी मला परत येण्यास मनाई केली. यादरम्यान माझ्या सासरी एक घटना घडली. माझ्या पतीच्या भावाचा मृत्यू झाला'.

महिला म्हणाली की, 'मला जेव्हा माझ्या पतीच्या भावाच्या मृत्यूची माहिती मिळाली तर मी माझ्या सासरी गेले. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा माझ्यात आणि पतीमध्ये त्याच्या गर्लफ्रेन्डवरून पुन्हा भांडण झालं. मी माझ्या घरी परत आले. त्यानंतर काही दिवसांना नशेत माझा पती माझ्या घरी आला. त्याने फार गोंधळ घातला. त्यामुळे आम्हाला पोलिसांना बोलवावं लागलं'.

पोलिसांनी दोघांमध्ये सेटलमेंट केलं आणि दोघेही एकत्र सोबत राहू लागले. महिलेने सांगितलं की, 'आमच्या नात्यात काहीच सुधारणा झाली नाही. रोज आमच्यात भांडण होत होतं. वैतागून मी माझ्या घरी परत आले आणि पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली'.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपJara hatkeजरा हटके